द्रोणागिरी नोडमध्ये दोन दिवस ‘बत्तीगुल’; सिडको आणि महावितरणच्या कारभारावर रहिवासी संतप्त
नागरी सुविधांचा बोजवारा; अंधारासह अस्वच्छता आणि डासांच्या विळख्यात नागरिक उरण | अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड परिसरातील विद्युत पुरवठा सलग दोन दिवस खंडित झाल्याने रहिवाशांना भीषण अंधाराचा…
उरणमधील ३० मच्छिमार कुटुंबांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; फौजदारी कारवाई थांबवण्याचे आदेश
उरण | विठ्ठल ममताबादेउरण बायपास रस्ता आणि कांदळवन संरक्षणासाठी लढा देणाऱ्या ३० पारंपारिक मच्छिमार कुटुंबांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या मच्छिमारांवर कोणतीही फौजदारी कारवाई करू नये, असे…
ताम्हिणी घाटात मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी दोन भीषण अपघात, कार दरीत कोसळून सोलापूरचा तरुण ठार
माणगाव | सलीम शेखताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून हा घाट आता पर्यकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) अवघ्या चार तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात घडले.…
विकासाभिमुख राजकारणावर शिक्कामोर्तब; प्रभाग १८ मधून ममता म्हात्रे यांची बिनविरोध निवड
पेण | विनायक पाटीलपनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्वांगीण विकासाची आणि जनतेच्या विश्वासाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपाच्या उमेदवार ममता प्रितम म्हात्रे…
अलिबाग: एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न; १०० हून अधिक जणांनी घेतला लाभ
अलिबाग | प्रतिनिधीसामाजिक बांधिलकी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने अलिबाग येथे ‘उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था’ व ‘माणुसकी प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात…
नागोठणे येथील घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नागोठणे पोलिसांची संयुक्त कारवाई; आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी नागोठणे | नितीन गायकवाडनागोठणे पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात…
भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणाऱ्या ‘जायंट किलर’ भावना घाणेकर यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार
उरण नगरपालिकेत सत्ताबदल; महाविकास आघाडीच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलली उरण | प्रतिनिधीगेली अनेक वर्षे उरण नगरपालिकेवर अबाधित राहिलेली भाजपची सत्ता उलथवून लावत ‘जायंट किलर’ ठरलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर…
माणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी सलीम शेख यांची सलग दहाव्यांदा निवड
नूतन कार्यकारिणी जाहीर; ६ जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन माणगाव | प्रतिनिधीआपल्या सामाजिक कार्यामुळे रायगड जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवणाऱ्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख…
डोलवहाळ धरणाचा रस्ता ३० वर्षांपासून वनवासात; पुई ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
वारंवार अर्ज करूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; कार्यालयासमोर उपोषणाची तयारी कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा महामार्गावरून डोलवहाळ पाटबंधारे धरणाच्या उजव्या तीराकडे जाणारा रस्ता गेल्या तीन दशकांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे…
एसटी महामंडळाचा गलथान कारभार; माणगाव-श्रीवर्धन मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल
ड्रायव्हरअभावी फेऱ्या रद्द; कर्मचाऱ्यांची उर्मट वागणूक आणि नियोजनाच्या अभावामुळे जनता त्रस्त श्रीवर्धन | अनिकेत मोहितएसटी महामंडळाच्या गलथान आणि निष्काळजी कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. माणगाव-श्रीवर्धन या महत्त्वाच्या…
