• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पाली नगरपंचायतमध्ये मोठी घडामोड; नगराध्यक्षासह 4 नगरसेवक अपात्र

पाली नगरपंचायतमध्ये मोठी घडामोड; नगराध्यक्षासह 4 नगरसेवक अपात्र

वार्ताहरपाली : शुक्रवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पाली नगराध्यक्षा व 4 नगरसेवकांच्या आपत्रेचा आदेश दिला. नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने शिवसेनेच्या नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, शेकापचे…

ओबीसी कोकण विभागीय आढावा बैठकीत भानुदास माळी यांनी केला भाजपवर जोरदार प्रहार

पत्रकार परिषदेतून भाजपची केली पोल खोल; महत्वपूर्ण विषयावर चर्चा विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार भानुदासजी माळी प्रदेश अध्यक्ष ओ.बी.सी. विभाग महाराष्ट्र प्रदेश…

पाली भूतीवली धरणात अज्ञात पुरुषाचा मृतदेह; २४ तासात नेरळ पोलिसांनी लावला शोध 

गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ येथील पाली भूतीवली धरणात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी आढळला. याबाबत माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…

पेणमध्ये बनावट मृत्युपत्र बनवून फसवणुक; मुद्रांक विक्रेता हबीब खोत यास अटक

वार्ताहरपेण : पुनम शंभुनाथ गुप्ता या अपंग महिलेने आपली भावजय गीता गुप्ता हिने आपल्या राहत्या घरावर चुकीच्या मृत्युपत्राच्याद्वारे नाव चढविल्याची तक्रार 7 जुलै रोजी केली हेाती. गीता गुप्ता हिला पोलीसांनी…

जिते आरोग्य केंद्रातील तीन कर्मचारी निलंबित

चुकीचे लसीकरण केल्याचा ठपका; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वार्ताहरअलिबाग : जिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवकांनी चुकीचे लसीकरण केले. हा ठपका ठेवत तीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची…

व्हॉईस रेकॉर्डर ऑन केला, पहिलं वाक्य ऐकताच कर्मचारी हादरला; नितीन देसाई मृत्यूप्रकरणात ट्विस्ट?

मुंबई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दर काही तासांनी नवी आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे आत्महत्या केली होती. काल सकाळी त्यांचा मृतदेह…

उरण-भेंडखळची सुकन्या डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने पटकाविला पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान

घनःश्याम कडूउरण : भेंडखळमधील सुकन्या कुमारी डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने गावात पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान पटकावून भेंडखळ गावाचे नाव उज्वल केले आहे. सातासमुद्राचे पार दुबई येथे फोकस लॉजिस्टीक…

वीर सावरकर मैदानाची दुर्दशा; मुख्याधिकारी इंगळे यांनी केली प्रत्यक्ष पहाणी

वैशाली कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत एकमेव असलेले वीर सावरकर मैदान हे गर्दुल्ले व दारुडे यांचा अड्डा बनला आहे. याबाबत नगरपालिकेकडे उरण काँग्रेसने तक्रार केल्यानंतर घटनास्थळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी…

उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना 6 महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत

विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने 28 गावांमधील 4584 हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी 134 हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. 1043 प्रकल्पग्रस्तांना 102.92 हेक्टर…

माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये, धुळ्यातून लोकसभा लढणार?

मुंबई : नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…

error: Content is protected !!