अपूर्ण महामार्गामुळे कोकणची भाग्यरेषा अस्पष्ट!
महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर पडणार निरूत्साहाचे पाणी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकण वासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून वडखळ ते इंदापूर या…
“आई तुझ देऊळ” फेम सचिन ठाकूर यांची कार पुन्हा अज्ञात व्यक्तीने जाळली
• आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही• न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद विठ्ठल ममताबादेउरण : “आई तुझ देऊळ” या सुप्रसिद्ध गीतातील प्रसिद्ध कलाकार, डान्सर…
श्रीवर्धनमधील शेतकरी पीएम योजनेपासून वंचित
पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक…
कोणी कितीही कुरघुड्या केल्या तरी, आम्ही भाजपामध्येच!
राष्ट्रवादीत जाण्याविषयी कोणतीही चर्चा नाही : गीता पालरेचा विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता पालरेचा ह्या भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा काही…
मोठया भावाला वाचविताना लहान भावाचा कुंडात बुडून मृत्यू
वार्ताहरमहाड : तालुक्यातील काळीज ग्रामपंचायत हद्दीतील अठरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ७) दुपारी शिवाजी वाळण उत्तेकरवाडी परिसरात डोंगरावर असलेल्या घागर कुंडमध्ये घडली. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या…
मणिपूर हिंसा घटनेतील दोषीवर कारवाई करण्याची वंचीत बहुजन आघाडीची मागणी
विठ्ठल ममताबादेउरण : मणिपूर राज्यात गेल्या 4 महिन्यापासून हिंसक घटना घडत आहे. तसेच दोन गटातील वाद विकोपाला गेले आहेत. महिलावरील अत्याचार वाढले असून तिथे महिलांना विवस्त्र करून बलात्कार केल्या जात…
म्हसळ्यात काँग्रेसला खिंडार! रफी घरटकर पुन्हा राष्ट्रवादीत
वैभव कळसम्हसळा : येथील रफी घरटकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाची कास धरत घर वापसी केली आहे. त्यांचेसह शहरातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते खासदार…
सिडकोने शेतकर्यांचे 705 कोटी थकवले!
जमीन घेतली, मग पैसे कोण देणार? आता बसला दणका! घनःश्याम कडूउरण : भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणार्या वाढीव भरपाई रकमेची 953 प्रकरणे सध्या सिडकोकडे प्रलंबित असून त्याच्या मोबदल्यापोटी तब्बल 705 कोटी…
एकाच दिवशी ८७ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा नोंदविला उच्चांक!
रोहा सिटीझन फोरमचा उपक्रम; १७४ जणांची तपासणी, ८७ मोतीबिंदू रुग्णांना नवी दृष्टी शशिकांत मोरेधाटाव : रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १७४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८७ रुग्णांना आर…
नागोठणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप
मनसेच्या माथाडी कामगार सेनेचा उपक्रम किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेच्यावतीने नागोठणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग…