• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी

रायगड : भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 26 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी…

ओवळे गावात चोरांचा धुमाकूळ; चार घरात प्रवेश करुन लाखोचा माल लंपास

अनंत नारंगीकरउरण : उरण, पनवेल तालुक्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्याचा फटका सामान्य नागरिक, दुकानदारांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सर्वत्र दमदार…

उरणमधील बंटी-बबलीने डॉक्टर दांपत्याला ३ कोटी ३० लाखाला घातला गंडा

परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून लुटले पैसे ‘लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड’ संस्थेचा प्रताप जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी विरोधात गुन्हा दाखल घन:श्याम कडूउरण : नेरुळ, सिवूड्स येथे…

…अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीपुलावरील मोठा खड्डा पेव्हर ब्लॉकने भरला!

विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीवरील पुलावर पडलेला भला मोठा खड्डा अखेर पेव्हर ब्लॉक टाकून भरण्यात आला, यामुळे अपघाताचा धोका टळला असल्याचे दिसून येत आहे.…

डिजिटल व्यवहार वाढल्याने पाकीटमार गायब!

चोरट्यांच्या नजरा आता मोबाईल, मंगळसूत्र आणि सोन साखळ्यांकडे! शशिकांत मोरेधाटाव : सध्या रोखीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेकडून डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळत असताना या प्रकारचे व्यवहार अधिक प्रमाणात प्रचलित आणि आवश्यक झाले आहेत. त्यामुळे…

जसखार ग्रामपंचायतीच्या ठाकरे गटाच्या सरपंच काशीबाई ठाकूर अपात्र

घन:श्याम कडूउरण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई हासुराम ठाकूर यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सरपंच म्हणून राहण्यास अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. तशा प्रकारचा आदेशही पारित…

जगदीश ठाकुर आमदारकीच्या रिंगणात?

विनायक पाटीलपेण : खासदारकीच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते आमदारकीच्या निवडणुकीचे. पेण, पाली, सुधागड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पेणचे शिवसेना तालुकाप्रमुख व उद्योजक जगदीश ठाकुर…

गोवे येथील तरुण रुपेश पवार याचे निधन; गावावर शोककळा!

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील तरुण रुपेश नंदा पवार (३८) याचे दि. १७ जुलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. रुपेश स्वभावाने अतिशय जिद्दी व प्रेमळ असल्याने…

श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली

वेळास ते सर्वा मार्ग ठरतायेत धोकादायक! गणेश प्रभाळेदिघी : जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. पावसाचा जोर वाढला की येथे वादळी व मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका जाणवतो.…

अवैध पार्किंग आणि अवैध बांधकामांवर जेएनपीए करणार कडक कारवाई

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आता कडक धोरण राबविणार असून या वाहनधारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे…

error: Content is protected !!