शाळांमधूनच होतेय शैक्षणिक साहित्याची विक्री; विक्रेते चिंतेत
मिलिंद मानेमहाड : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमतीत होणारी वाढ यावर्षी देखील थांबली नाही. नियमित वापरातील…
उरणमधील प्रितम पाटील यांचे अवयवदान; ६ जणांना जीवदान
घन:श्याम कडूउरण : उरण येथे राहणारे ५१ वर्षीय प्रितेश राजाराम पाटील यांना हायपरटेन्शनचा त्रास असल्याने १५ जून रोजी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने…
नगरपरिषद व नगरपंचायत कामगार पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
घन:श्याम कडूउरण : शासनाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करूनही त्या पूर्ण होत नसल्याने पुन्हा एकदा राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील…
चार फाटा येथील ४ कोटींच्या मच्छी मार्केटचे काम पूर्णत्वाकडे
अनंत नारंगीकरउरण : उरण चारफाटा येथे सिडकोच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असलेल्या मच्छी मार्केटचे काम पूर्णत्वास येत असून मच्छविक्रेत्या कोळी महिलांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त होत…
एसटी स्टँडची दुरवस्था व प्रवाशांची गैरसोय याबाबत विभागीय नियंत्रकांना निवेदन
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या ओव्हर ब्रिजवरून जात असल्यामुळे त्याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत आहे. तसेच…
वरंध घाट बनला धोकादायक!
वाघजाईजवळ दरड आणि भूस्खलन; शासनाचे करोडो रुपये गेले पाण्यात! मिलिंद मानेमहाड : महाड-भोर पुणे मार्गावरील वरंध घाटात जागोजागी दरडीचा धोका कायम असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकते.…
उरणच्या भूमिपुत्राने भरला कोकण पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज
पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध -अक्षय म्हात्रे अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अक्षय महेश म्हात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासनस्तरावर निराकरण करण्यासाठी आपला अपक्ष…
माणगावात चोरी; २२ हजार रुपये रोख रक्कम चोरून अज्ञात चोरटा पसार
सलीम शेखमाणगाव : घरातील रूमच्या दरवाज्याची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना मंगळवार, दि. १८ जून…
अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीत केमिकल टँकरचा अपघात
घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल अब्दुल सोगावकरसोगाव : बुधवार दि. १९ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आरसीएफ थळ कारखान्यातुन तुर्भे-मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी…
सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे कामार्ले येथे शैक्षणिक साहित्य वाटप
अब्दुल सोगावकरसोगाव : सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे रविवार, दि. १६ जून रोजी अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे अंगणवाडी ते १५ वीपर्यंत शिकत असलेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक…
