• Wed. Apr 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • Breaking News | पोलिसांनी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

Breaking News | पोलिसांनी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

लोकेशन बदलणारा दाऊद कर्नाटकमध्ये सापळ्यात अडकलाच उरण : येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा…

तरुणीवर हल्ल्याप्रकरणी प्रीतम म्हात्रेवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद

न्हावा ग्रामस्थांची न्हावा शेवा पोलीस स्टेशनवर धडक गावातल्या आरोपीविरोधात समस्त न्हावा ग्रामस्थ पक्षभेद न बाळगता एकवटले! घन:श्याम कडूउरण : पनवेल तालुक्यातील न्हावा गावामध्ये एका २४ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा…

यशश्री शिंदे हीची निर्घृण हत्या करणाऱ्या जिहादी दाऊद शेख याला फाशी देण्याची मनसेची पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हीची निर्घृण हत्या करीत तिचा मृतदेह फेकून देणाऱ्या जिहादी दाऊद शेख याला तातडीने पकडुन फाशी देण्याच्या मागणीचे निवेदन अलिबाग मनसेने अप्पर…

बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध असणारे मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांनी घेतली किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची सदिच्छा भेट

अब्दुल सोगावकरसोगाव : महाराष्ट्रातील ठिकठिकाणी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत नेहमीच अव्वल स्थान पटकावणाऱ्या मथुर बैल हा तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. या मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांनी रविवार, दि.…

पावसामुळे भातशेती कुजल्याने पंचनामे करण्याची मागणी

खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : दहा दिवसापासून सतत पडत आसलेल्या पावसामुळे पेण खारेपाट भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून शहापाडा, हेटवणे, बाळगंगा या…

मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या…

यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरणमध्ये निषेध मोर्चा

विठ्ठल ममताबादेउरण : उरणमध्ये यशश्री शिंदे ही २२ वर्षाची युवती हरविल्याची तक्रार गुरुवार, दि. २५/७/२०२४ रोजी उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. उरण पोलीस ठाण्यामार्फत सदर बेपत्ता तरुणीचा शोध सुरु…

यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या

प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची जनतेची व कुटुंबियांची मागणी उरणमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणात झाली वाढ विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार…

उरण हादरले! बेपत्ता यशश्री शिंदेचा मृतदेह कोटनाक्याजवळ सापडला

शवाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शींना धक्का! अक्षता म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच यशश्रीसोबत घडले भयानक अघटित घनःश्याम कडूउरण : रायगड तसेच नवी मुंबई परिसरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पूर्वचाचणी पंच परीक्षेत रायगड जिल्ह्याची सरशी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २१ जुलै 2024 रोजी पुणे येथे क्रिकेट पंचांची पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील एकूण ४८३ उमेदवारांनी परीक्षेसाठी…

error: Content is protected !!