• Tue. Apr 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगाव तालुक्यात ‘उबाठा’ला खिंडार; सिताराम उभारे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

माणगाव तालुक्यात ‘उबाठा’ला खिंडार; सिताराम उभारे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील राजकारणाला शुक्रवारी एक मोठी कलाटणी मिळाली. लोणेरे विभागातील शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभावी नेते आणि प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात…

रोहा-कोलाड रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; वरसे येथील तरुण कबड्डीपटूचा मृत्यू

किल्ला नाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना; मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर ​धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा या मुख्य मार्गावरील किल्ला नाक्याजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.…

महाडमध्ये ज्वेलर्स दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न; चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे चोरट्यांचा डाव फसला

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; महाड पोलिसांकडून तपास सुरू ​महाड | मिलिंद मानेमहाड शहरात चोरट्यांनी आपले लक्ष आता थेट सराफ बाजाराकडे वळवले असून, मंगळवारी (२८ एप्रिल) पहाटेच्या सुमारास शहरातील तीन विविध ज्वेलर्स…

रोह्याची जीवनवाहिनी धोक्यात; कुंडलिका प्रदूषणाविरोधात तहसीलदारांना निवेदन

धाटाव | शशिकांत मोरेरोहेकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी कुंडलिका नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे रूपांतर ‘गटारगंगे’त झाले आहे. या गंभीर प्रश्नावर ‘नदी…

केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींचे ‘NMMS’ परीक्षेत देदीप्यमान यश

पनवेल (वार्ताहर) : नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत को. ए. सो. केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. आर्या कांचन घरत व…

साहित्यिक रमेश धनावडे यांना ‘रायगड रत्न’ पुरस्कार प्रदान; रोह्यात दिमाखदार सोहळा संपन्न

​रोहा (प्रतिनिधी): गेल्या ५७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या वतीने अलिबाग येथील प्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांना साहित्यातील योगदानाबद्दल ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. रोहा येथील चिंतामणराव…

अलिबाग जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची परवड; बाकड्यांवर शिकाऊ डॉक्टरांच्या बॅगा, रुग्णांचे नातेवाईक मात्र उभेच

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष; शस्त्रक्रिया विभागाबाहेर नातेवाईकांना बसावे लागतेय जमिनीवर अलिबाग | सागर पेरेकररायगड जिल्हा रुग्णालयातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी ठेवलेल्या…

उरणमध्ये ‘माठ’ पुन्हा ठरतोय ‘कूल’; आरोग्यदायी नैसर्गिक थंडाव्याला नागरिकांची पसंती

पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे कल; मातीच्या स्टायलिश बाटल्यांना तरुणांचा प्रतिसाद उरण | घन:श्याम कडूएप्रिल महिन्यातील कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या उरणकरांना आता पुन्हा एकदा पारंपरिक मातीच्या माठाचा आधार वाटू लागला आहे. फ्रिजमधील अतिथंड…

कोलाड पोलिसांचा भंगार माफियांना दणका; सुरक्षिततेचे नियम पाळा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; भंगार व्यावसायिकांना बजावल्या कायदेशीर नोटिसा धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कोलाड आणि परिसरात भंगार माफियांनी मांडलेल्या उच्छादामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, याविरोधात…

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात दि. 28 एप्रिल 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी…

error: Content is protected !!