• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगावमध्ये अवकाळी पावसाच्या थैमानात विजेच्या धक्क्याने ४ जनावरे दगावली

माणगावमध्ये अवकाळी पावसाच्या थैमानात विजेच्या धक्क्याने ४ जनावरे दगावली

बोंडशेत, चांदेवाडी हद्दीत ४ गुरांचा मृत्यू सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात बुधवार, दि. २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह…

महाडमध्ये गांजाची शेती; पोलिसांनी कारवाई करत शेती केली उध्वस्त

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मोहोत गावामध्ये एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजले. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उध्वस्त केली व संबंधित आरोपीला अटक केली आहे.…

राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी

रायगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय…

दहावीच्या परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवत शौर्य धनावडे अलिबाग तालुक्यात दुसरा

अलिबाग : तालुक्यातील डेव्हिड स्कूल चोंढी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारा शौर्य धनावडे याने घवघवीत यश मिळविले आहे. शौर्य ९८.२० टक्के गुण प्राप्त करत अलिबाग तालुक्यात दुसरा आला. शौर्य याला भविष्यात…

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सरप्राईज भेट

कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचना नागोठणे : रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या…

बोरघर आदिवासीवाडीत गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मौजे बोरघर आदिवासीवाडी येथे गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना रविवार दि. १८ मे २०२५ रोजी रात्री ८.४० वा.च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराच्या समोर…

अवकाळी पावसामुळे महाड-दापोली मार्गावर दोन अपघात

निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवितहानी होण्याचा धोका -सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : महाड-दापोली मार्गावर शनिवारी झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर २४ तासाच्या आत पुन्हा दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह…

अतिक्रमणे हटवूनही माणगावात वाहतूकीची कोंडी कायम!

बायपास मार्ग हाच पर्याय, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न निष्फळ सलीम शेखमाणगाव : माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा असलेली अनाधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे, टपरीधारक, हातगाड्या नगरपंचायतीने हटविण्यात आल्या. तरीही माणगाव…

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामावर करंजा नवापाडा ग्रामस्थांची धडक!

अनंत नारंगीकरउरण : उरण व अलिबाग तालुक्यातील करंजा बंदर ते रेवस बंदर या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा रेवस – रेड्डी हा शासनाचा महत्वाचा सागरी महामार्ग कोकण किनारपट्टीतून जात आहे. मात्र…

माणगावजवळ मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : मोटरसायकल स्लिप होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना कुंभार्ते गावच्या बस स्टॉपजवळ घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १६ मे रोजी रात्री ९.१५…

error: Content is protected !!