• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • अजितदादांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा; श्रीवर्धनमध्ये कडकडीत बंद

अजितदादांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा; श्रीवर्धनमध्ये कडकडीत बंद

लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने ठेवली बंद श्रीवर्धन : अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एक कणखर लोकनेता…

तटकरेंची ‘धोबीपछाड’! म्हसळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का; ७ नगरसेवक अपात्र ठरवत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा धडाकेबाज निकाल; भरत गोगावलेंना राजकीय फटका म्हसळा । वैभव कळसरायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून, म्हसळा…

चौलमध्ये वृद्धेचा गळा आवळून खून; सोन्याचे दागिने लंपास

घरात एकटे असल्याचा फायदा घेत जबरी चोरी; रेवदंडा परिसरात खळबळ रेवदंडा | सचिन मयेकरचौल येथील टेकाळकर आळीमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

ध्येयवेडाचा विजय! धाटावच्या श्रेयश राणेची भारतीय नौदलात ‘सिनियर सेलर’पदी निवड

​रोहा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील तरुणाची उत्तुंग भरारी; मिरवणूक काढून जंगी स्वागत ​धाटाव | शशिकांत मोरेअथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर रोहा तालुक्यातील धाटाव येथील श्रेयश उदय राणे याने भारतीय नौदलात…

कालवणच्या कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड!

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगडच्या सुपुत्राची ‘राष्ट्रीय’ भरारी; गावात आनंदाचे वातावरण माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातील कुणाल सुरेश हर्णेकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर कबड्डीच्या…

अतिदुर्गम गडबवाडीत घरफोडी; सोने व रोख रक्कम लंपास

महिला व वृद्धांची वस्ती असलेल्या भागात चोरट्यांचा धुमाकूळ श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील अतिदुर्गम गडबवाडी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक…

उरणमध्ये ‘मविआ’ विरुद्ध ‘भाजप’ थेट लढत; ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार मैदानात

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग उरण । घन:श्याम कडूजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य; खासदार सुनील तटकरे यांचा ठाम विश्वास

‘विकासाच्या लढाईचा संघनायक मीच’; म्हसळा तालुक्यातील प्रचारसभांतून विरोधकांवर टीकास्त्र म्हसळा । वैभव कळस“रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन होणे केवळ अशक्य आहे. ही निवडणूक केवळ राजकीय नसून विकासाची स्पर्धा…

नागोठणे येथे २३वा वार्षिक भागवत कथा सप्ताह उत्साहात संपन्न; भाविकांची मोठी मांदियाळी

श्रीमद् भागवत कथा हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम: सुमित काते नागोठणे । किरण लाडश्रीमद् भागवत कथा हा केवळ कृष्णलीलांचा संग्रह नसून तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा पवित्र…

भारत स्वतंत्र झाला तरी खारेपाट विभाग पारतंत्र्यातच; समीर म्हात्रे कडाडले

पाणी प्रश्नावरून विरोधकांवर तोफ: ‘प्रजासत्ताक दिनी’ खारेपाटच्या व्यथांना वाचा पेण । विनायक पाटीलदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी, पेण तालुक्यातील खारेपाट विभाग आजही पाणी प्रश्नाच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे.…

error: Content is protected !!