निरंजन डावखरे यांना कोकणातील पदवीधरांचे प्रश्न माहित आहेत का?
अपक्ष उमेदवार निमकर यांचा डावखरे यांचा सवाल मिलिंद मानेमहाड : कोकणातील पदवीधरांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजही त्यांच्या समस्या कायम आहेत. गेली दहा वर्ष पदवीधरांच्या जीवावर आमदार झालेल्या निरंजन…
वटपौर्णिमेला वृक्षारोपण करून निसर्ग जतन करण्याचा दिला संदेश
रोहा प्रेस क्लबचा गेली अकरा वर्षे उपक्रम शशिकांत मोरेधाटाव : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी झाडांच्या फांद्या न तोडता पूजापाठासोबतच निसर्गाचे, झाडांचे जतन व्हावे या हेतूने रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे…
सकल मराठा समाजाची तत्परता, शालेय दाखले, जाती नोंदीबाबत चर्चा; तहसीलदारांना निवेदन
प्रलंबित शालेय दाखले तातडीने देण्याचे आश्वासन शशिकांत मोरेधाटाव : सरकारी दप्तरात नोंदी तपासून समाज बांधवांना तातडीने दाखले देणे, आजगायत कुणबी मराठा किती नोंद सापडल्या, किती दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रक्रियेत…
आंबेवाडी नाक्यावर मुख्य बाजारपेठेत भला मोठा खड्डा, प्रवाश्यांच्या जीवितास धोका
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील चौकात रस्त्याला भला मोठा खड्डा पडला असुन यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन यावर…
कोलाड नाक्यावर पावसात एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ; वयोवृद्ध महिला पाय घसरून पडल्याने खळबळ
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर ऐन पावसाळ्यात प्रवाशी वर्गाला एसटी बस पकडणे अवघड झाले असून बस पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून…
उरणचे डॅशिंग नेतृत्व, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे अकाली निधन
घन:श्याम कडूउरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांचे अकाली निधन झाले आहे. या दुःखद घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते…
किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सुरू आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद मानेमहाड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर आज ३५१वा शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला. मागील दोन दिवसापासून सायंकाळी…
वटपौर्णिमा या विषयावर अलिबागमध्ये भव्य छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
विनायक पाटीलपेण : समर्थ कृपा फोटो स्टुडिओ, खानाव आणि अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा या विषयावर अलिबागमधील छायाचित्रकारांसाठी भव्य छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण…
नागोठणे येथे भारतीय विद्या संकुलामध्ये आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग महोत्सव साजरा
प्रतिनिधीनागोठणे : शुक्रवार, दि २१ जून २०२४ रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने भारतीय विद्या संकुलामध्ये पतंजली योगपीठ तत्त्ववधानमधून महिला सशक्तीकरणासाठी आंतराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग महोत्सव प्रमुख…
उरणमध्ये विजेचा खेळखंडोबा!
घन:श्याम कडूउरण : उरण परीसरात पावासाला सुरुवात होत नाही तोच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. यामुळे जनतेत वीज अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण व शहरी भागात विजेच्या कारभाराचा खेळखंडोबा…
