किल्ले रायगड विभाग व लाडवली ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न खासदार सुनील तटकरेंनी मार्गी लावला
किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था ही सर्वांसाठी लाजिरवाणी बाब -खा. सुनील तटकरे ४८ तासात ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवरायांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडकडे…
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ७० टक्के नौका करंजा, मोरा किनाऱ्यावर स्थिरावल्या
अनंत नारंगीकरउरण : पावसाळी मासेमारी बंदीच्या १५ दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. ३१ मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा…
माणगावमध्ये अवकाळी पावसाच्या थैमानात विजेच्या धक्क्याने ४ जनावरे दगावली
बोंडशेत, चांदेवाडी हद्दीत ४ गुरांचा मृत्यू सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात बुधवार, दि. २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह…
महाडमध्ये गांजाची शेती; पोलिसांनी कारवाई करत शेती केली उध्वस्त
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मोहोत गावामध्ये एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजले. यावरून या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गांजाची शेती उध्वस्त केली व संबंधित आरोपीला अटक केली आहे.…
राज्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी
रायगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय…
दहावीच्या परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवत शौर्य धनावडे अलिबाग तालुक्यात दुसरा
अलिबाग : तालुक्यातील डेव्हिड स्कूल चोंढी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारा शौर्य धनावडे याने घवघवीत यश मिळविले आहे. शौर्य ९८.२० टक्के गुण प्राप्त करत अलिबाग तालुक्यात दुसरा आला. शौर्य याला भविष्यात…
जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सरप्राईज भेट
कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचना नागोठणे : रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या…
बोरघर आदिवासीवाडीत गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या!
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मौजे बोरघर आदिवासीवाडी येथे गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना रविवार दि. १८ मे २०२५ रोजी रात्री ८.४० वा.च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराच्या समोर…
अवकाळी पावसामुळे महाड-दापोली मार्गावर दोन अपघात
निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवितहानी होण्याचा धोका -सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : महाड-दापोली मार्गावर शनिवारी झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर २४ तासाच्या आत पुन्हा दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह…
अतिक्रमणे हटवूनही माणगावात वाहतूकीची कोंडी कायम!
बायपास मार्ग हाच पर्याय, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न निष्फळ सलीम शेखमाणगाव : माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा असलेली अनाधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे, टपरीधारक, हातगाड्या नगरपंचायतीने हटविण्यात आल्या. तरीही माणगाव…
