• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे निधन

पनवेल (वार्ताहर) – रायगड जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सक्रिय पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत…

आरडीसीएच्या संकेतस्थळाचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते अनावरण

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व आमदार रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशनच्या नवीन संकेतस्थळाचे (www.raigaddistrictcricketassociation.com) तसेच खेळाडूंसाठीच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. हा…

रेवदंडा आगरकोट किल्ल्यावर अपघात; पुण्याच्या पर्यटक महिला गंभीर जखमी

अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रेवदंडा आगरकोट किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडला आहे. किल्ल्याच्या सातखणी बुरुजाचा भाग अचानक कोसळून पुणे येथील महिला पर्यटक गंभीर जखमी झाली. अबोली…

महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींचा गंभीर आरोप; निवडणूक आयोगाचा तीव्र प्रतिवाद

पाटणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. बिहारमधील पाटणा येथे आजपासून त्यांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’ ला सुरुवात झाली असून, या…

आगरसुरे येथे अवैध दारूचा साठा जप्त; मांडवा पोलिसांची धडक कारवाई

“गुन्हेगारांची गय नाही” –पो. नि. सोमनाथ लांडे अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथे मांडवा सागरी पोलिसांनी छापा टाकून २३५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करत एकास अटक केली आहे. जप्त…

जिल्ह्यात दहीहंडी उत्सवात ५२ गोविंदा-गोपिका जखमी, १७ गोपिकांचा समावेश; बारा दाखल

अमूलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवादरम्यान तब्बल ५२ गोविंदा-गोपिका जखमी झाले असून यामध्ये १७ गोपिकांचा समावेश आहे. यापैकी १२ जण जिल्हा रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. १६ ऑगस्ट…

मत्स्यव्यवसाय विभागाला पत्रकारांचा इशारा; १५ दिवसांत कारवाई न केल्यास मुंबईत उपोषण

वार्ताहरउरण : मत्स्यव्यवसाय विभागात भ्रष्टाचाराची दुर्गंधी एवढी पसरली आहे की, नियम, कायदे आणि पावसाळी मासेमारी बंदी काळ ही मंडळींसाठी केवळ कागदावरील शोभेची फित ठरली आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघाने…

पालकमंत्री म्हणजे सत्तेचा मलिंदा – तटकरेंवर महेंद्र थोरवे यांचा हल्ला

माणगाव शिवसेना महाविजय निर्धार मेळाव्यात ज्ञानदेव पोवारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सलीम शेखमाणगाव : “पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा” अशी उपरोधिक व्याख्या खासदार सुनील तटकरेंवर टीका करताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे…

ग्रामसेविका शितल जाधव यांच्यावर चौकशीची मागणी; बळीराम पाटील यांचा १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा

विनायक पाटीलपेण: बळवली ग्रामपंचायत हद्दीत सर्वे नं. ८२/अ/१, २, ३, ४ या भूखंडांमध्ये झालेल्या उत्खनन प्रकरणी आणि संबंधित ग्रामसेविका शितल जाधव यांच्या भूमिकेवर कारवाईची मागणी करत दोन महिन्यांपासून पाठपुरावा करणारे…

मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दभंगाविरोधात उरण नगरपरिषदेपुढे आमरण उपोषण सुरू

घन:श्याम कडूउरण : १५ वर्षांपासून नगरपरिषदेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे, आणि कोविड महामारीत प्राणाची बाजी लावून सेवा बजावणारे आदिवासी, दलित, गोरगरीब सफाई कंत्राटी कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत.…

error: Content is protected !!