खाडी किनाऱ्यावरील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नव्या साकवांची उभारणी करण्यात यावी -सरपंच सुचिता ठाकूर
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील दिघोडे व वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि. २६) बेलोंडाखार खाडी किनाऱ्यावरील साकव पडण्याची दुदैवी घटना घडली आहे. त्या अपघातात निष्पाप आदिवासी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले.…
तटकरेंचा बॅनर कोणी लावला अशी विचारणा करीत शिवीगाळ करून मारहाण; एक जखमी
अमुलकुमार जैनअलिबाग : तालक्यातील कुर्डूस येथे तटकरे यांचा बॅनर कोणी लावला? असे विचारत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तुषार अनंत शेरमकर, आर्यन तुषार शेरमकर, सुजल दिपक पाटील, अनंत शेरमकर, तन्मयी शेरमकर,…
धाकटे शहापुर येथे मॅग्झीमो गाडीची मोटरसायकलला ठोकर; तीन जखमी
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील धाकटे शहापुर येथे मॅग्झीमेा गाडीची मोटरसायकलला ठोकर लागून अपघात झाला असून या अपघातात नितीन सुधाकर म्हात्रे, संगीता मधुकर म्हात्रे, सलोनी नितीन म्हात्रे (सर्व राहणार धाकटे शहापुर)…
महावितरण, महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांचे ५ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन
२८ व २९ फेब्रुवारी रोजी २ दिवस ४८ तास कामबंद आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ५ मार्च २०२४ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.या…
किल्ले रायगडावरील राजसदरेवर तुतारी अनावरणाचा झालेला राजकीय कार्यक्रम संतापजनक : खा. सुनील तटकरे
रायगड लोकसभा निवडणूक लढणारच; तटकरेंचे स्पष्ट संकेत मिलिंद मानेमहाड : रायगड लोकसभा निवडणुक लढवण्यास आपण स्वत: इच्छुक असून यावेळी सर्वच विधानसभा मतदार संघातून आपल्याला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त…
उरण एसटी डेपोत बसने महिलेला चिरडले
घन:श्याम कडूउरण : उरण एसटी डेपोत आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या मागच्या टायर खाली महिलेला चिरडले. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. चालकाला अटक करण्यात आली आहे. नातेवाईकांनी बस बंद पाडल्याने…
बांधबंदिस्ती फुटून दोन जण दगावले तर दोघांची प्रकृती चिंताजनक
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील धुतुम खाडी किनाऱ्यावर वेश्वी आदिवासी वाडीवरील काही मुले सायंकाळी ५ च्या सुमारास मासळी पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी जुनी असलेली बांधबंदिस्ती अचानक फुटल्याने चार मुले अडकली. त्यातील…
महाड एमआयडीसी पोलिसांनी मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या
मोटारसायकल चोरांसह दहा मोटारसायकल हस्तगत मिलिंद मानेमहाड : महाडमधून मोटरसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार इतर मोटरसायकल चोरांना देखील…
नागोठण्यातील बड्या नेत्याने थकविली अडीच लाखाची घरपट्टी, पाणीपट्टी
ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष मंगेश पत्कीनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीची कराची रक्कम थकविली आहे. गावातील अनेक सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीचा हा कर भरीत असतांनाच हा कर थकविणाऱ्यांमध्ये अनेक…
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमंत पवार यांच्या तर्फे खालापूर पोलीस स्टेशनला इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट
विठ्ठल ममताबादेउरण : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आजही विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरूच आहे. श्री छत्रपती…
