बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य
नवी दिल्ली : बनावट औषधांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गोळ्या विकत घेताना अनेकांच्या मनात याची भिती असते. पण आता यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने देशातील…
दिघी गाव समस्येच्या गर्तेत!
नागरी सुविधांच्या समस्येने गावकरी त्रासले गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गाव हे येथील औद्योगिक क्षेत्र दिघीपोर्टमुळे चर्चेत आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने येथे विकासात्मक धोरण राबवून गावाचा विकास करणे अपेक्षित होते.…
शिवसेना उप जिल्हाप्रमुख रुपेश पाटील यांना पितृशोक
प्रतिनिधीपेण : तालुक्यातील हनुमानपाडा गावचे सुपुत्र, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांचे वडील, निवृत्त कस्टम पोलीस कर्मचारी स्व.वासुदेव महादेव पाटील यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. अत्यंत…
सांगवड येथील बीएसएनएल टॉवर गेली २० ते २५ वर्षे दुर्लक्षित; गावकऱ्यांची गैरसोय
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मौजे सांगवड हा अत्यंत डोंगराळ आणी ग्रामिण परिसर आहे. गाव अतिशय उंचावर असल्याने २५ वर्षांपूर्वी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या टॉवरची मागणी तत्कालीन खासदार बॅ. ए. आर.…
रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री उदय सामंत
• महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार• कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यास 1 हजार 10 कोटीचा निधी मंजूर प्रतिनिधीअलिबाग : जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा,…
माणगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच
ढाकशेळी ग्रामस्थांचा प्रवेश, आ. भरत गोगवलेंकडून स्वागत सलीम शेखमाणगाव : शिवसेनेच्या विकासकामांनी भारावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. भरतशेठ गोगावले यांची काम करण्याची पद्धत पाहून माणगाव तालुक्यातील ढाकशेळी गावातील ग्रामस्थांनी…
उरण शिवसेनाच्यावतीने प्रांजल कडू हिचा सत्कार
घनःश्याम कडूउरण : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तालुका व शहर शाखाच्यावतीने उरण शहरांतील श्रीराम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या अंतर्गत तालुक्यात इयत्ता 10…
नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात याकरिता निदर्शने
उरण नगरपालिकेसमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने निदर्शने विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य…
सेझग्रस्त शेतकऱ्यांनी मानले आ. जयंत पाटलांचे आभार
विठ्ठल ममताबादेउरण : सन २००५ मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील ४५ गावामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमिन अधिनीयम १९४८ चे कलम ६३ अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग)…
चांगल्या कामामुळे जनता उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी -विनायक राऊत
शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व साहित्य वाटप विठ्ठल ममताबादेउरण : शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे सामाजिक बांधिलकी जपत आयोजन केले जाते.…
