उरणच्या मच्छी मार्केटमध्ये माशांची आवक वाढली; खवय्यांची चंगळ
अनंत नारंगीकरउरण : सध्या समुद्रात मिळणाऱ्या कोळंबी, पापलेट, सुरमई, हलवा, बला, मांदेली, बोंबील, जिताडा, माकुल सारख्या मासळीची आवक उरणच्या मच्छी मार्केटमध्ये वाढल्याने खवय्यांची गर्दी मार्केटमध्ये वाढू लागली आहे. एकंदरीत बंदी…
महाराष्ट्र शासनाच्या जनसुरक्षा विधेयकास सर्वहार जन आंदोलन व भारत जोडो अभियानाचा विरोध, तहसीलदारांना दिले निवेदन
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र शासन आणीत असलेल्या जनसुरक्षा विधेयकास सर्वहार जन आंदोलन रायगड व भारत जोडो अभियान महाराष्ट्र यांनी विरोध करीत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी माणगाव…
शेणवईचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांचे निधन
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे…
मुकेश भंडारी यांनी हनुमानपाडा येथील दिव्यांग मुलीला केली सोळा हजार रुपयांची मदत
शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप विनायक पाटीलपेण : पेण तालुका 40+ अध्यक्ष सतीश पाटील यांनी हनुमानपाडा येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष मुकेश…
रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मिळावे -निवृत्ती पाटील
खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : पेण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मुल्यांकन मिळण्याची…
रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
रायगड : नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी २० जुलैपासून रोहा येथून दररोज दुपारी ४.३०…
उरण तहसील कार्यालयात गळती; पाय घसरून दुखापत होण्याची शक्यता
अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला गळती लागल्याने सध्या पावसाळ्यात कार्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांवर जलाभिषेक होत आहे. त्यामुळे लाद्यांवर साचून राहणाऱ्या पाण्यात पाय घसरून दुखापत…
मूनवली येथील राज्य परिवहन महामंडळाचे अलिबाग आगारातील चालक प्रमोद अनमाने अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण
मूनवली ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा अब्दुल सोगावकरसोगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या, त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग आगारातील प्रमोद अनमाने हे उत्तीर्ण झाले…
“मुख्यमंत्री साहेब, आम्हाला हक्काची घरं कधी मिळणार?”
एक वर्षानंतरही दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीवासिय प्रतिक्षेतच! गणेश पवारकर्जत : १९ जूलै २०२३ ची रात्र ईशाळवाडीवासियांसाठी काळरात्रच ठरली. रात्रीच्या अंधारात दरड कोसळून इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाली. पत्त्यासारखी घरे कोलमडली, अनेकांना जीव गमवावा…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मेगा ब्लॉकच्या वेळेत बदल केल्याने कोलाडजवळ वाहतूक कोंडी
मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कोलाड जवळील पुई गावाजवळ पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा वेळेत अचानक बदल केल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाडजवळ…
