सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याचा धोका वाढला; संरक्षक भिंतीची आणि गटार बांधकामाची तातडीची गरज
विश्वास निकमकोलाड: मुंबई-गोवा महामार्ग (क्रमांक ६६) वरील सुकेळी खिंडीत सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षक भिंत आणि योग्य जलनिःसारण व्यवस्था उभारण्याची गरज…
पावसाच्या तडाख्याने खरबाची वाडी येथे घर कोसळले; कुटुंबातील ५ जण सुदैवाने बचावले
एक दुचाकीसह घरातील सामानाचे प्रचंड नुकसान शशिकांत मोरेधाटाव : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोह्यातही झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील चिंचोली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी (वडाची वाडी) येथील…
दिघोडे-वेश्वी रस्त्याची चाळण!
ठेकेदाराकडून लूट आणि उरणकरांची रवानगी चिखलात घन:श्याम कडूउरण : अवघ्या पहिल्याच पावसात दिघोडे-वेश्वि रस्त्यावर अक्षरशः तलाव साचलेत. नव्या कोऱ्या रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांनी रस्ते नाहीसे झालेत. कोट्यवधींचा निधी खर्चून बनवलेले…
उद्धव ठाकरेंना मोठा झटका, श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
श्रीवर्धन : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे रायगड…
अमृत फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव; उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप भेट
प्रतिनिधीअलिबाग : अमृत फाऊंडेशनच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेच्या मुख्य विश्वस्त अश्विनी धर्मेंद्र वर्तक यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात आवास, सासवणे, धोकवडे हितवर्धक…
दिघी-वेळास मार्गावर पावसाळ्यात दरडींचा धोका?
महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची अद्यापही पूर्व तयारी नाही गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याला जोडण्यात आलेल्या दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, दरवर्षी या मार्गावरील दिघी – वेळास दरम्यानच्या घाटातील…
बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी
प्रतिनिधीपनवेल : मुंबई पुणे महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवार (18 जून) सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाताळा…
रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात शववाहिन्या धूळ खात पडून; कोट्यवधींचा सरकारी खर्च वाया?
अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिन्या सध्या रायगड जिल्हा परिषद (कुंटे बाग) आवारात निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. गेल्या महिन्यापासून कोणत्याही वापराशिवाय यातील…
बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच मिळणार गती
अनंत नारंगीकरउरण : महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने निधीअभावी या मार्गाचे अवघे ३२ टक्केच भूसंपादन झाले आहे. उर्वरित…
देवकुंड, सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
सलीम शेखमाणगाव : पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा…
