• Fri. Jul 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

​नागोठणे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे ॲक्शन मोडमध्ये; ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त महेंद्र म्हात्रेनागोठणे : नागोठणे पोलीस ठाण्याचे नवनवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक…

​८१२ मिमी पाऊस, नद्या-नाले दुथडी; तरीही रानवली धरण कोरडेच!

​संबंधित विभागाच्या ढिसाळ नियोजनावर श्रीवर्धनकरांचा संतप्त सवाल; २०१२ नंतर पाटांची सफाईच नाही ​अनिकेत मोहित श्रीवर्धन : तालुक्यात यंदाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, आतापर्यंत तब्बल ८१२ मिमी पावसाची नोंद झाली…

मुसळधार पावसाचा फटका: उरण-द्रोणागिरी रेल्वे स्थानके जलमय; प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप

​विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून, उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप…

उरणमधील बोकडवीरा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा; अवघ्या पाच वर्षांत दुरवस्था, मोठ्या दुर्घटनेची भीती

घनःश्याम कडू​उरण : तालुक्यातील बोकडवीरा येथील ‘एमएसईबी’ (MSEB) वीज निर्मिती प्रकल्पालगत असलेला उड्डाणपूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाची आज…

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; पावसाळ्यात काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

​अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील डोंगरी येथील रहिवासी इंदुमती नरेंद्र पाटील (वय…) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. घराच्या अंगणात काम करत असताना त्यांना अतिविषारी ‘मण्यार’ सापाने…

अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, चालक गंभीर जखमी

अलिबाग (प्रतिनिधी)अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावच्या हद्दीत गुरुवारी एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला,…

पहिल्याच पावसात आंबेवाडी उड्डाणपुलाखाली साचले पाणी; रस्त्याला तलावाचे स्वरूप, प्रवाशांची तारांबळ

​कोलाड | विश्वास निकम मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील अत्यंत महत्त्वाचा आणि मध्यवर्ती केंद्र असलेल्या आंबेवाडी नाक्यावर नुकत्याच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या भागातील…

रोहा पंचायत समितीत कृषी दिन उत्साहात; प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे गरजेचे, त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -सभापती विजया पाशिलकर शशिकांत मोरे​धाटाव : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीच्या वतीने १ जुलै…

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील ‘या’ सात तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

​अलिबाग (विशेष प्रतिनिधी)भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या म्हणजेच गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी अधिकृत…

महाड-दापोली मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटी बस घसरल्या; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

मिलिंद मानेमहाड : तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

error: Content is protected !!