• Sun. Mar 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांचे पाली फाटा येथे दहीहंडीचे दिमाखदार आयोजन

राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांचे पाली फाटा येथे दहीहंडीचे दिमाखदार आयोजन

दीपक जगतापरसायनी-चौक : देवनाव्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित व राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकितशेठ साखरे यांच्या सौजन्याने पाली फाटा येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उरण, पनवेल, रायगड,…

वैकुंठ रवीशेठ पाटील दहिहंडी; लाखोंच्या बक्षिसासाठी मनोऱ्यांची स्पर्धा

पेण ग्रामीण भागात रंगणार ‘थरार’ विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हातील पेण ग्रामीण भागात सर्वात भव्य आणि लोकप्रिय असणारी युवाशक्ती वैकुंठ रवीशेठ पाटील दहीहंडीचा थरार यावर्षी रंगणार असून मोठ्या जल्लोषात होणारी…

उलवे नोडमधील दहीहंडी उत्सवाचा पंचक्रोशीत बोलबाला!

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे दिमाखदार नियोजन सुप्रसिद्ध सिनेतारका सई ताम्हणकर यांची विशेष उपस्थिती लाभणार विनायक पाटीलपेण : यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राष्ट्रीय…

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणे खड्डयांचे विघ्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. २६) महामार्गाची पाहणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड दरम्यान दौरा असून त्याला…

वीज कंत्राटी कामगारांचा नागपूर येथे मोर्चा

रायगड जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग विठ्ठल ममताबादेउरण : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार…

२१ ग्रामपंचायतीत प्रशासकांची ‘ पंचाईत’!

माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्याने गावगाडा ठप्प! सलीम शेखमाणगाव : ग्रामपंचायती हे गावगाड्याच्या विकासाचे मुलभूत केंद्र मानले जाते. पण याच गावगाड्याचे चाक सध्या रुतून बसले आहे. माणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या…

खारपाले गावातील जलजीवन मिशन योजनेतील निकृष्ट कामाच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी

विनायक पाटीलपेण : ग्रुप ग्रामपंचायत खारपाले हद्दीमधील मौजे खारपाले या गावाकरीता सन २०२१-२२ या वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रूपये १,३४,१०,१४७/-…

माणगाव-पुणे मार्गावर अवजड वाहतुकीचे ‘अवघड’ दुखणे!

अरुंद एक मार्गीका रस्त्यावर कंटेनरमुळे प्रवासी नागरिक असुरक्षित सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रानंतर आता निजामपूर भागात असणाऱ्या कंपन्यांमुळे अवजड वाहतूक वाढली आहे. मुळातच माणगाव-निजामपूर-पुणे जाणारा रायगड हद्दीपर्यंत रस्ता…

सुप्रसिद्ध काष्ठ शिल्पकार रमेश घोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील सुप्रसिद्ध काष्ठ शिल्पकार तथा अंबिका सॉ मिलचे मालक रमेश गणपतराव घोणे यांचे बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात पेणमध्ये निषेध

निषेध रॅलीमध्ये शेकडो हिंदू बांधव उपस्थित विनायक पाटीलपेण : बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्‍याचार होत आहेत. त्‍याचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. शहरातील कोतवाल चौक ते…

error: Content is protected !!