उरण जलमय… प्रशासन झोपेत?
रेल्वे स्थानक, न्यायालय, रुग्णालय परिसर पाण्याखाली बेकायदेशीर भराव आणि समुद्र बुजविण्याच्या प्रकारांमुळे पूरस्थिती? नागरिकांचा संतप्त सवाल घन:श्याम कडूउरण : अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने उरण शहर आणि तालुक्याचे अक्षरशः पाणी…
उरण तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा; चिरनेर-नागावमध्ये पूरपरिस्थिती, रहिवाशांच्या घरात शिरले पाणी!
आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी मुख्यालयातून बेपत्ता; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप; नुकसान भरपाईची मागणी अनंत नारंगीकरउरण : शनिवारी सकाळपासून उरण शहर आणि तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.…
बोर्लीपंचतनमध्ये सोशल मीडिया ठरला देवदूत; डंपिंग ग्राउंडच्या खड्ड्यात अडकलेल्या प्राण्यांना ग्रामस्थांनी दिले जीवदान!
‘आम्ही बोर्लीकर’ ग्रुपच्या एका आवाहनाने धावले तरुण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन स्मशानभूमी जागेत असणाऱ्या ‘डंपिंग ग्राउंड’ च्या खड्ड्यात अडकून पडलेल्या प्राण्यांची सुटका शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. सोशल मीडियामुळे…
पेण तालुक्यात भातशेती पाण्याखाली; शेतकरी राजावर दुबार पेरणीचे संकट!
खाडी लगतची १,५०० हेक्टर शेती धोक्यात; शासनाने मोफत बियाणे द्यावे, शेतकरी काशिनाथ पाटील यांची मागणी कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्याकडून पाहणी विनायक पाटीलपेण : मागील तीन ते चार दिवसांपासून रायगड…
अतिवृष्टीचा तडाखा : भरणे घाटातील महामार्गाला तलावाचे स्वरूप
अनिकेत मोहितश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट–N753F महामार्गावरील भरणे घाटाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगराचा काही भाग खचून मोठ्या…
नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
नागोठणे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे ॲक्शन मोडमध्ये; ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त महेंद्र म्हात्रेनागोठणे : नागोठणे पोलीस ठाण्याचे नवनवीन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक…
८१२ मिमी पाऊस, नद्या-नाले दुथडी; तरीही रानवली धरण कोरडेच!
संबंधित विभागाच्या ढिसाळ नियोजनावर श्रीवर्धनकरांचा संतप्त सवाल; २०१२ नंतर पाटांची सफाईच नाही अनिकेत मोहित श्रीवर्धन : तालुक्यात यंदाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, आतापर्यंत तब्बल ८१२ मिमी पावसाची नोंद झाली…
मुसळधार पावसाचा फटका: उरण-द्रोणागिरी रेल्वे स्थानके जलमय; प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसला असून, उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप…
उरणमधील बोकडवीरा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा; अवघ्या पाच वर्षांत दुरवस्था, मोठ्या दुर्घटनेची भीती
घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील बोकडवीरा येथील ‘एमएसईबी’ (MSEB) वीज निर्मिती प्रकल्पालगत असलेला उड्डाणपूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाची आज…
उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; पावसाळ्यात काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील डोंगरी येथील रहिवासी इंदुमती नरेंद्र पाटील (वय…) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. घराच्या अंगणात काम करत असताना त्यांना अतिविषारी ‘मण्यार’ सापाने…
