• Wed. Aug 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • शिवसेना पक्ष व चिन्ह वाद: ‘ठाकरे गटाचा संघटनात्मक युक्तिवाद योग्य वाटतोय!’; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

शिवसेना पक्ष व चिन्ह वाद: ‘ठाकरे गटाचा संघटनात्मक युक्तिवाद योग्य वाटतोय!’; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

निवडणूक आयोगाने विधीमंडळातील फूट हीच पक्षातील फूट मानली: ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर आज सर्वोच्च…

अलिबाग–कुरूळ मार्गावर खचलेल्या रस्त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

प्रशासनाचे दुर्लक्ष कायम; ‘आज रस्ता खचला, उद्या जीव जाऊ शकतो’, वाहनचालकांचा संतप्त सवाल अलिबाग । सागर पेरेकररायगड जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या अलिबाग–मुरुड–रोहा राज्य महामार्गावरील अलिबाग–कुरूळ मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून…

महामार्गालगतच्या जमिनीच्या वापरावर आता कडक निर्बंध!

सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश: निवासी वापरासाठी ४० मीटर, तर व्यावसायिक वापरासाठी ७५ मीटर अंतराची अट माणगाव । सलीम शेखराष्ट्रीय महामार्गांवरील अनियंत्रित बांधकामे, वाढती अतिक्रमणे आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने…

उरणमध्ये बेकायदेशीर डेब्रिज माफियांच्या मुसक्या आवळल्या; ५ डंपर जप्त, ६ जणांवर गुन्हे दाखल

सिडको भरारी पथक आणि उरण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील सिडको अधिसूचित क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर डेब्रिज माफियांविरोधात सिडकोचे भरारी…

जासई-दास्तान फाटा उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा येथील उड्डाणपुलावर सध्या मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका थेट वाहनचालकांच्या जीवाला बसत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या…

शिष्यवृत्ती परीक्षेत नागोठण्याच्या मोक्ष भांगरेचे सुवर्णयश; रायगड जिल्ह्यात पटकावला पाचवा क्रमांक!

कोएसो कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक नागोठणे । महेंद्र म्हात्रेमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता चौथी)…

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा!

शहर बचाव समिती आक्रमक; पाणी, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि आरोग्य प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची नगरपरिषदेकडे मागणी कर्जत । गणेश पवारकर्जत शहरातील मूलभूत नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून ‘कर्जत शहर…

ताम्हिणी घाटात बोगदा होणार? तटकरे यांच्या मागणीला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद!

दरडी, धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायाची शक्यता माणगाव । सलीम शेखपुणे–कोकण प्रवासातील सर्वांत मोठ्या अडथळ्यांपैकी एक असलेल्या ताम्हिणी घाटाला आता बोगद्याचा पर्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही…

श्रीवर्धनमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे ताब्यात

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधित पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी स्टँड परिसरात टाकलेल्या छाप्यात वाहनासह एकूण १ लाख ६० हजार ६६०…

खेळण्यातील चुंबक गिळल्याने चिमुरड्याच्या आतड्याला छिद्रे; तातडीच्या शस्त्रक्रियेने वाचले प्राण

डॉ. सतेज म्हसकर यांच्या प्रसंगावधानामुळे दोन वर्षांच्या बालकाला नवजीवन! कोलाड । विश्वास निकमखेळण्यातील दोन लहान चुंबक गिळल्यामुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या आतड्यांना गंभीर छिद्रे पडून त्याची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याची…

error: Content is protected !!