• Tue. Mar 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जेएनपीएच्या गटारात कचऱ्याचे साम्राज्य

जेएनपीएच्या गटारात कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ भारत अभियानाचा सोनारी, करळ गावात उडाला बोजवारा अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए प्रकल्पग्रस्त असणाऱ्या सोनारी, करल गावांच्या वेशीवरील जेएनपीएने निर्माण केलेल्या नैसर्गिक पाणी निचरा होणाऱ्या नाल्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत…

दिवेआगरच्या पर्यटन वैभवात भर

भैरवनाथ मंदिरामुळे पर्यटनाला उभारी; श्रीवर्धनकरांची मंदिराची प्रतीक्षा संपली श्री सिद्धनाथ व श्री केदारनाथ या दोन मंदिरांसाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ‘दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक…

एमसीए आयोजित १४ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत रायगडचा पहिला विजय

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात रायगडच्या संघांनी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला आहे. दक्षिण झोन विरूद्ध…

उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना एबी फॉर्म

घन:श्याम कडूउरण : उरण विधानसभा निवडणुकीतील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे…

शासनाने तिसऱ्या महामुंबईच्या संदर्भात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टीपीएस अंतर्गत एनटीडीए लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

शासन निर्णया विरोधात उरणमध्ये बैठकीचे आयोजन विठ्ठल ममताबादेउरण : तिसरी महामुंबई स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढून उरण, पनवेल, पेण तालुक्यातील जमिनीवर टीपीएस अंतर्गत एनटीडीए लागू केला आहे. त्यामुळे या…

मुंबई विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत खोपोली महाविद्यालयाचे घवघवीत यश

राजू मुंबईकर व स्नेहल पालकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन केले अभिनंदन विठ्ठल ममताबादेउरण : मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन झोन -१ च्या ॲथलिटिक्स स्पर्धा १६ आणि १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई…

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेजची ‘सुवर्णपदकाला’ गवसणी

विठ्ठल ममताबादेउरण : मुंबई विद्यापीठांतर्गत ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीनलाईन्स, मुंबई येथे दि. १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे, उरण येथील…

रस्त्यात मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाताचा धोका!

ठेकेदाराचा मनमानी कारभार, अधिकारी वर्गाचाही कानाडोळा शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर सुरू असलेल्या मोरी बांधण्याच्या कामा ठिकाणी रस्त्यातच मातीचा ढिगारा आहे. याठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारची…

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा मला पाठींबा – मनोहरशेठ भोईर

२८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार घन:श्याम कडूउरण : विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीस शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी पाठींबा दिला असून सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल…

ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर

अभय पाटीलबोर्ली पंचतन : 35वी मुले व मुली ज्युनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा शेगाव, जि. बुलढाणा येथे दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा…

error: Content is protected !!