आजचे राशिभविष्य
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्यासारख्याच समान आवडीनिवडी…
उरणमध्ये क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाड अन् रॉडने हल्ला; ७ वर्षांच्या चिमुकलीसह कुटुंब बालंबाल बचावले
द्रोणागिरी सेक्टर-५० मधील घटना : उरण पोलीस ठाण्यात १५ जणांच्या जमावावर गुन्हा दाखल उरण । घन:श्याम कडूद्रोणागिरी सेक्टर-५० मधील निर्मल हाईट्स परिसरात रात्री कुटुंबासोबत फेरफटका मारणाऱ्या एका कुटुंबावर १० ते…
माणगावात जुगार अड्ड्यावर छापा!
पहाटेच्या छाप्यात ३२ जण ताब्यात, ९ वाहने २९ मोबाईलसह ७५.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त माणगाव । सलीम शेखमाणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गा लगत कार्तिक हॉटेल समोरील एका इमारतीत सुरू असलेल्या कथित जुगार…
‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ गाण्याचे चित्रीकरण संपन्न; गौरी-गणपती उत्सवात रसिकांच्या भेटीला
अदिती पाटील मुख्य भूमिकेत; पेणमधील ‘शिव-शंभो’ बंगल्यात पार पडले चित्रीकरण पेण : विनायक पाटीलगौरी-गणपतीच्या उत्सवाचे औचित्य साधून निर्माते लाभेश पाटील यांच्या कल्पक संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सोनियाच्या पावलांनी गौराई आली’ या…
स्मार्ट मीटरविरोधात शेकाप आक्रमक; गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये भव्य मोर्चा धडकणार
अलिबाग : महावितरणकडून बसवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’विरोधात आता शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक झाला असून, रायगड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे येणारी वाढीव वीजबिलं,…
पत्रकार प्रकाश माळी यांच्या मातोश्री लिलाबाई माळी यांचे निधन
नागोठणे । महेंद्र म्हात्रेपेण तालुक्यातील वढाव येथील रहिवासी व पत्रकार प्रकाश माळी यांच्या मातोश्री लिलाबाई बाबु माळी यांचे वयाच्या ७५व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा…
उरणचा विमला तलाव बनलाय ज्येष्ठांचा ‘एनर्जी पॉईंट’; मोबाईलमध्ये गुरफटलेल्या तरुणाईसमोर ठेवला आदर्श
उरण । घनःश्याम कडूहातात मोबाईल, कानात इअरफोन आणि तासन् तास स्क्रीनवर खिळलेले डोळे… आजच्या तरुणाईचे हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, उरण येथील विमला तलावावर जमणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र ‘वय…
JNPA येथे ‘EMPTY’ दाखवलेल्या कंटेनरमध्ये ७२ लाखांच्या २४६ वॉशिंग मशीन्स जप्त; CISF जवानांची सतर्कतेमुळे मोठी कारवाई
उरण (विशेष बातमीदार): जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणात (JNPA) ‘रिकामा’ (EMPTY) स्टेटस दाखवून नामांतरीत करणाऱ्या एका संशयास्पद कंटेनरवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी तातडीने कारवाई करत सुमारे ७२.४० लाख रुपये…
२६ दिवसांच्या थरारक पाठलागानंतर ९.७७ लाखांची घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; उरण पोलिसांची कामगिरी
उरण । घनश्याम कडूघराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत तब्बल ९ लाख ७७ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवणाऱ्या सराईत घरफोड्याला उरण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.…
नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करा; माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करा -सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा टोलमाफीसाठी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क रायगड : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित…
