शेडसई सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर
‘आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात घेतो’ अशा वल्गना करणाऱ्यांना चपराक अमोल पेणकररोहे : तालुक्यात वीस वर्षे मिळालेल्या सर्वांगीण सत्तेचा केवळ आपल्या फायद्यासाठी वापर केलेल्यांना आता विविध आमिषं दाखवत विरोधी गटातील सरपंच…
कोर्लई ग्रामपंचायतीला कुलूप!
स्थानिक आमदारांच्या दबावामुळे घेतला निर्णय; सरपंचांचा आरोप अमूलकुमार जैनअलिबाग : ठाकरे आणि वायकर जमीन प्रकरणाचे कोर्लई ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम जाणवू लागले आहेत. कोर्लई ग्रामपंचायतमध्ये जमीन प्रकरणाच्या गुन्ह्याची होणारी चौकशी यामुळे…
शुगर करायची असेल कंट्रोल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन
सध्या डायबिटीज हा एक मोठा आजार बनला आहे. या आजाराने ग्रस्त लोकांना जीवनशैली बदलावी लागते, याशिवाय आहारातही मोठे बदल करावे लागतात. यामुळे डायबिटीज रुग्ण चिंतेत असतात. शुगर लेव्हल कंट्रोल करणारे…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २ ऑगस्ट २०२३ मेष राशीआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला…
मासे खवय्यांना ताजे मासे पुन्हा खाता येणार; आजपासून कोकणात मासेमारी हंगाम सुरू
मुंबई : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात लागू असलेला दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काल 31 जुलै रोजी संपला. आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची…
उरण पनवेल रोडवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू
उरण पनवेल मार्ग बनलाय मृत्युचा सापळा विठ्ठल ममताबादेउरण: उरण पनवेल मार्ग हा मृत्युचा सापळा बनला असून या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असतात. अनेक मोठया अपघातात अनेकांचे जीव गेलेले…
महसूल सप्ताहानिमित्त मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड मार्फत वृक्षारोपण
प्रतिनिधीपोयनाड : दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा महाराष्ट्र शासन महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मंडळ अधिकारी कार्यालय…
टाकीची नाही जोडणी, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा नाही पत्ता, दोन महिन्यानंतर चाचणीला मुहूर्त
ठेकेदाराचा लेटलतीफ कारभार ताडवाडी ग्रामस्थांच्या मुळावर गणेश पवारकर्जत : तालुक्यातील ताडवाडी हि सगळ्यात मोठी वाडी असून या वाडीच्या बाजूलाच मोरेवाडी देखील आहे. ताडवाडीसाठी जल जीवन मिशन योजना संजीवनी ठरणार असल्याच्या…
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरा!
रुग्णालयातील समस्यांबाबत विपुल उभारेंनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले निवेदन सलीम शेखमाणगाव : माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दर महिन्याला १०० ते १५० महिला भगिनींच्या प्रसूती होत असल्यामुळे पुर्णवेळ स्त्रीरोगतज्ञाची उपलब्धता असणे गरजेचे आहे.…
बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य
नवी दिल्ली : बनावट औषधांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गोळ्या विकत घेताना अनेकांच्या मनात याची भिती असते. पण आता यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने देशातील…