• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2024

  • Home
  • संकटकाळी न फिरणारे आज निवडणुकीमध्ये भावनिक राजकारण करत आहेत; सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र

संकटकाळी न फिरणारे आज निवडणुकीमध्ये भावनिक राजकारण करत आहेत; सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र

“बॅ. अंतुले यांना हिरवा साप म्हणून संबोधणारे गीते यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही” बोर्ली पंचतन विभागात सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेचा झंझावात बोर्ली पंचतन शिवसेना (उबाठा) चे शोएब…

गरीब आदिवासी रुग्णाच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड आले धावून

झिराड येथे नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या आदिवासी रुग्णाला एअरबेडची केली मदत वार्ताहरसोगाव : नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गरीब आदिवासी रुग्णाला एअरबेडची असलेली गरज पुन्हा एकदा पूर्ण…

वाहतूक कोंडीची साडेसाती कायम!

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहतुक कोंडीचा नागरिकांना फटका सलीम शेखमाणगाव : शाळा, विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्यानंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरिकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे…

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध; 7 उमेदवारांचे अर्ज अवैध

प्रतिनिधीरायगड : 32- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून 7…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २० एप्रिल २०२४ मेष राशीखूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे…

32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र प्रतिनिधीरायगड : 32 रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.19 एप्रिल) 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले…

आरपीआय महिला तालुका अध्यक्ष रश्मी तांबे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

वैभव कळसम्हसळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला तालुका अध्यक्ष रश्मी तांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात…

पेण खारेपाट भागात कावीळची साथ; कावीळ आजाराने १३ वर्षीय पूर्वाचा मृत्यू

वार्ताहरवढाव-पेण : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे (वय १३) हिचा कावीळ या आजाराने मृत्यू झाला असून पूर्वा हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पेण…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ मेष राशीआपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही…

पोयनाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने लुंबिनी बुद्धविहाराचे उत्साहात लोकार्पण

प्रतिनिधीपोयनाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे भव्य लुंबिनी बुद्धविहाराचे उत्साहात अनावरण व लोकार्पण करणयात आले. भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सुबक मूर्तींची स्थापना…

error: Content is protected !!