• Thu. May 1st, 2025 9:49:54 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2024

  • Home
  • नागोठण्यात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची तोफ धडाडणार; प्रचारसभेचे आयोजन

नागोठण्यात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची तोफ धडाडणार; प्रचारसभेचे आयोजन

किरण लाडनागोठणे : 32 रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ नागोठणे येथील गांधी चौकात उद्या सायंकाळी 5 वाजता प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्याच्या प्रचार सभेत तटकरे…

शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

माणगाव येथे आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित केला जाहीर प्रवेश सलीम शेखमाणगाव : महाड,पोलापूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी…

महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कामगाराचा शॉक लागून मृत्यू

अनंत नारंगीकरउरण : महावितरण कंपनीच्या उप अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रविंद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २७) दुपारच्या सत्रात घडली आहे. तरी…

धोकवडे येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील धोकवडे विभागात मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ काढलेल्या…

32 रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, बौद्ध, कुणबी व मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार!

मुंबईतील नेत्यांकडून आमिष दाखवून देखील मतदार आपल्या निर्णयावर ठाम; राजकीय नेते धास्तावले? मिलिंद मानेमहाड : 32 रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील…

अजून किती वर्षे टँकरच्या मागे धावायचं?

श्रीवर्धनला यावर्षी 64 लाखांचा पाणीटंचाई आराखडा मागणीनुसार पाणीटंचाई आराखडा मात्र, प्रत्यक्षात अनेक गावे तहानलेलीच जलजीवन योजना पूर्ण असूनही ‘हर घर जल’ आलेच नाही गणेश प्रभाळेदिघी : उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन तालुक्यातील…

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना नागोठणे विभागाचा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा

किरण लाडनागोठणे : 18व्या लोकसभेसाठी 32 रायगड लोकसभा मतदार संघातुन महायुतीकडून निवडणुकीसाठी उभे असणारे सुनील तटकरे यांना महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना नागोठणे विभागाने पाठिंबा दिला आहे. रायगड लोकसभा मतदार…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३० एप्रिल २०२४ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ…

रायगडवर नैसर्गिक आपत्ती आली होती तेव्हा गीते कुठे होते -सुनील तटकरे

विनायक पाटीलपेण : महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वढाव, ता. पेण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील…

झुंझार पोयनाड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत आर. जे. रॉयल्स संघ अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६२व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत आर. जे रॉयल्स संघांनी अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला…

error: Content is protected !!