• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: June 2024

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ७ जून २०२४ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. दूरवर राहणारे नातेवाईक…

उरण पोलीस ठाण्याच्या गळक्या इमारतींना प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार

अनंत नारंगीकरउरण : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात असलेल्या उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या कार्यालयातील महत्वाचे…

मग्नीराम जोशी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी अंतिम विजेता

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स आयोजित कै. मग्नीराम जोशी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी संघानी बाजी मारत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. रसायनी…

विकासकामांच्या जोरावर खा. सुनील तटकरेंना जनतेचा कौल -बाबूशेठ खानविलकर

सलीम शेखमाणगाव : रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत विकासकामांच्या व सततचा असणारा दांडगा जनसंपर्क तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष विचार याच्या माध्यमातून बहुजन समाजात काम याच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील निकृष्ट रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वारांचा अपघात

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील प्रभाकर हॉटेलसमोर असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वारांचा गाड्या स्लिप होऊन अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने तीनही दुचाकीस्वार किरकोळ…

मधुमेहींसाठी जांभूळच नव्हे, करवंदही पोषक; सेवनामुळे‎ उन्हाळ्यात घामातून जाणाऱ्या सूक्ष्म मिनरल्सची होते पूर्तता‎

‘डाेंगराची काळी मैना’ या बाेली‎ भाषेतील नावाने ओळखले जाणारे‎ बेरी वर्गीय ‘करवंद’ बाजारपेठेत‎ दाखल झाले आहेत. या फळात उन्हाळ्यात‎ उद‌्भवणाऱ्या भूक न लागणे,‎ उन्हामुळे शरीरातून घामावाटे क्षार‎ निघून गेल्याने थकवा…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ६ जून २०२४ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला पैश्याने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून…

लोकसभेच्या विजयाचा उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे जल्लोष

पेढे वाटून, फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा विठ्ठल ममताबादेउरण : लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोण विजयी होणार, याकडे देशासह राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.…

उरणमधील ढाबा, हॉटेलवर दारु विक्री जोरात

घनःश्याम कडूउरण : दारू प्या, पण बाटली टेबलाखाली ठेवा, काचेचा ग्लास घेऊ नका, स्टीलच्या ग्लासचा वापर करा. आणि हो टेबल चार्ज द्या. शहर आणि उपनगरातील अनेक हॉटेलमध्ये हेच चित्र आहे.…

धोकादायक इमारतींना फक्त नोटिशीचा सोपस्कार; दुर्घटना घडल्यानंतरच विषय चर्चेला

घनःश्याम कडूउरण : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून धोकादायक इमारतींच्या मालकांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या खर्‍या परंतु शहरात इमारतींमध्ये अजूनही रहिवाशी रहात आहेत. दुसरीकडे मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक भाग स्वतः…

error: Content is protected !!