तेज सोशल फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
प्रतिनिधीनागोठणे : देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष उलटून गेली तरीही आज देशासहित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गरीब वंचित कुटुंब आहेत जी शिक्षणापासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहतात, मात्र महाराष्ट्र हे असे एक…
अलिबाग तालुक्यातील नागाव वरंडे येथे ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलचा शुभारंभ
प्रतिनिधीअलिबाग : उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे, अलिबाग अंतर्गत रायगडमधील अलिबागपासून १२ किलोमिटर अंतरावर नागाव वरंडे या निसर्गरम्य वातावरणात प्रथमच अनेक सुखसोयींनी युक्त अशा ज्येष्ठ नागरिक हॉस्टेलची सुरुवात करण्यात आली…
पोयनाड येथे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी शिबिराचे आयोजन
प्रतिनिधीपोयनाड : पोयनाड येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जुलै रोजी पोयनाड मंडळ अधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना अंतर्गत लाभार्थींसाठी शिबिराचे…
किल्ले रायगडावर झालेल्या ढगफुटीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
किल्ले रायगडावर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज पर्यटकांना महिनाभर रायगड दर्शन बंद मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साचवून ठेवण्यासारखे आहे. धबधबे ओसंडून…
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या माध्यमातून मूनवली येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे रविवार, दि. ७ जुलै २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी मित्रमंडळातर्फे व महिला मंडळ मूनवली आणि मूनवली ग्रामस्थांनी मूनवली क्रिकेट मैदानाच्या सभोवताली मोठ्या…
माणगावात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
सलीम शेखमाणगाव : माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार, दि. १० जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत…
महाड-रायगड रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील लाडवली पुल पूर्ण होण्यास लागणार दोन महिन्याचा कालावधी?
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एसटी बसेस बंद; शालेय विद्यार्थ्यांचे हाल मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड परिसराकडे जाणाऱ्या महाड-रायगड रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू…
माणगावात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली सलीम शेखमाणगाव : तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणगाव शहरातुन वाहणाऱ्या काळनदीच्या पाण्याची पातळी वाढली…
उरणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार!
महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कार्याची घोडदौड सुरूच असून महेंद्र पाटील…
चाणजे ग्रामपंचायत हद्दीत चार घरांवर दरड कोसळली; महिला जखमी
अनंत नारंगीकरउरण : पावसाचा जोर वाढल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यातच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याने रहिवाशांची…
