• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: July 2024

  • Home
  • लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाची नकारघंटा? बहिणींची ओवाळणी अडचणीत? आदिती तटकरे म्हणाल्या…

लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाची नकारघंटा? बहिणींची ओवाळणी अडचणीत? आदिती तटकरे म्हणाल्या…

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर…

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; पहाटेची घटना, बचाव कार्य सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २७ जुलै २०२४ मेष राशीतुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीमधून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पूर्वचाचणी पंच परीक्षेत रायगड जिल्ह्याची सरशी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २१ जुलै 2024 रोजी पुणे येथे क्रिकेट पंचांची पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील एकूण ४८३ उमेदवारांनी परीक्षेसाठी…

कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे नाशिकच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गणेश पवारकर्जत : तालुक्यातील सालवड येथील एका महिलेची लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच आज दि. २६ जुलै रोजी कर्जत शहरातील भिसेगाव येथील वेताळ मंदिराच्या समोरील वडाच्या झाडाला एका…

मनोरुग्ण महिलेला निर्भय म्हात्रे यांनी केले पोलीसांच्या मदतीने नातेवाईकांच्या स्वाधीन

अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली युनियन बँक परिसरात गेल्या चार-पाच दिवसापासून भटकंती करणाऱ्या सुशिक्षित परंतु, मनोरुगण असलेल्या कल्याण येथील महिलेला सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक नेते निर्भय म्हात्रे यांनी भर पावसात आधार…

मूनवली विभागातील शेतकरी दमदार पावसामुळे सुखावला!

शेतीच्या कामाला आला वेग शेती न विकता तरुण पिढीने शेती व्यवसायकरिता पुढे येण्याची गरज अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु,…

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन

वार्ताहरपनवेल : देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय…

विजय पाटील या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू

अनंत नारंगीकरउरण : वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण पाटील (वय ५२) या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारांने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) घडली आहे. विजय पाटील यांच्या निधनामुळे…

error: Content is protected !!