रात्री पाण्यात भिजवा ‘हे’ ५ पदार्थ, सकाळी उपाशीपोटी प्या पाणी- तब्येतीच्या तक्रारीच संपतील…
रायगड जनोदय ऑनलाइन‘पाणी’ हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. यामुळे दररोज किमान २ ते…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ मेष राशीकुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत…
एमसीएच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या रोशनी पारधीचे दमदार शतक
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी पारधी हिने हिंगोली संघाविरूद्ध खेळताना दमदार शतक…
अनधिकृत पार्कींगमुळे गव्हाण फाटा ते दिघोडे दरम्यान वाहतूक कोंडी
अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करण्यास प्रशासनाचा चालढकलपणा घन:श्याम कडूउरण : उरण महसूल विभागाच्या काही वसुली अधिकाऱ्यांमुळे वसलेल्या अनधिकृत कंटेनर यार्डच्या बाहेर उभे राहणारे ट्रेलर्स, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी खराब झालेला…
माणगावचा ‘साईनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव’ २२ वर्षांची परंपरा
साईनगर गणेशोत्सव मंडळाकडून विविध सामाजिक व करमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन मजिद हजितेमाणगाव : गेली २२ वर्षाची परंपरा असणारा व २३व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या माणगाव शहरातील सामजिक ऐक्य आणि विविधतेतुन एकता दाखविणाऱ्या…
पुठ्ठ्यापासून साकारली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती
४२ पुठ्ठे २२ दिवसांची मेहनत, कर्जतमधील बाप्पाची आरास ठरतेय आकर्षक, गणेशभक्तांकडून कौतुक गणेश पवारकर्जत : तालुक्यातील आंत्रड नीड या गावातील पंढरीनाथ करडे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास केली जाते. गेली अनेक…
धाटाव MIDC मध्ये भीषण स्फोट! दोघांचा मृत्यू
रायगड : जिल्ह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रसायन कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा…
अंतिम सुनावणीकामी सेझ कंपनीची बाधा; ५२३ हुन जास्त सेझग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा
उरण पनवेल पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सेझग्रस्त शेतकरी व सेझ कंपनी यांचेमध्ये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सकाळी ११ वाजता अंतिम सुनावणी…
नेरळमधील मारहाणीच्या व्हिडिओने राज्यात राजकीय वातावरण तापले!
मारहाण प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक गणेश पवारकर्जत : तालुक्यातील नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांसमोरच बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ मेष राशीभांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा…
