• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: December 2024

  • Home
  • मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा!

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा!

दररोज अपघातांची मालिका, वाहतूक कोंडीने व्यापार ठप्प! माणगावकरांचा तीव्र संताप सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दररोजच्या लहान मोठ्या अपघातात प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास जीवघेणा ठरतो आहे.…

श्रीवर्धन पर्यटनाच्या नकाशावर झळकते आहे – खासदार सुनील तटकरे

दिवेआगर सुवर्ण गणेश संस्थेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण अभय पाटीलबोर्ली पंचतन : सध्या वर्षाअखेरच्या दिवसात दिवेआगर श्रीवर्धनचे किनारे फुलून गेले आहेत. एकाबाजूला पर्यटनदृष्टीने श्रीवर्धन नकाशावर झळकते आहे तर यापुढे पर्यटनावर आधारित परंतु…

खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीला अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. या अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत…

थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करावी का? हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी घेतली पाहिजे ‘ही’ काळजी

रायगड जनोदय ऑनलाईनथंडीच्या हंगामात बऱ्याच लोकांना गरम पाण्याने अंघोळ करणे अधिक आरामदायक वाटते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला उब मिळते, मानसिक तणाव कमी होतो, आणि शारीरिक थकवा दूर होतो. मात्र,…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३० डिसेंबर २०२४ मेष राशीतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. धार्मिक…

कॅम्पोलियन क्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा दणदणीत विजय

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पोलियन क्लब (थ्री स्टार हॉटेल ऍण्ड रिसॉर्ट खोपोली, आरडीसीए सदस्य समीर मसुरकर पुरस्कृत) टी-२० जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत अलिबाग…

महायुती फुटणार? मंत्रिपद मिळूनही ‘या’ 18 मंत्र्यांनी अद्याप स्वीकारला नाही पदभार!

मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे…

सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बावीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार; मुरुड तालुक्यातील घटना

अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. नराधमानी चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले…

‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची त्यांनी…

पोटावरची थुलथुलीत चरबी १ आठवड्याच होईल कमी, या जादूई पाण्याने होईल कमाल

रायगड जनोदय ऑनलाईनदालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासारख्या समस्या तर कमी करू शकताच पण वजन कमी करण्यातही हे खूप प्रभावी मानले जाते. आयुर्वेदानुसार दालचिनीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक खजिना लपलेले…

error: Content is protected !!