• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: January 2025

  • Home
  • रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे १३ जानेवारीला आयोजन

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे १३ जानेवारीला आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे (२०२४-२०२५) आयोजन सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पेण येथे करण्यात आले आहे. दि. २८ डिसेंबर रोजी…

रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाट चुकलेली चिमुरडी वडिलांच्या स्वाधीन

घनश्याम कडूउरण : रविवारी दुपारच्या सुमारास उरण येथे आईवडिलांसोबत आलेली अल्पवयीन चिमुरडी बेपत्ता झाल्याने तारांबळ उडाली होती. त्यातच, स्थानिक रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा अतंर्गत ग्रंथ दिंडीचे आयोजन

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्र अंतर्गत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीचे विधीवत पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते करण्यात…

कोलाड लायन्स क्लबच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना लायन अलंकार खांडेकर यांच्या सौजन्याने व कोलाड लायन्स क्लबच्यावतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. कोलाड विभाग परिसरात…

उरण वाहतूक शाखेने केली विविध कलमाखाली ४५४६८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

अनंत नारंगीकरउरण : उरण वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचे उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी माहे जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण…

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

औषध व फळवाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न! प्रतिनिधीमाणगाव : माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय…

उरणच्या वायु विद्युत प्रकल्पाकडे मुख्य अभियंत्यांचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील सहा संचातून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पाचे अकार्यक्षम…

भारतात आढळला ह्युमन मोटान्यूनोचा पहिला रुग्ण; 8 महिन्यांच्या लहान बाळाला लागण

बंगळुरू : 2025 सालात चीनमध्ये नव्या व्हायरसच्या हाहाकाराची बातमी आल्यानंतर संपूर्ण जगाने पुन्हा धसका घेतला. कोरोनानंतर आता चीनमधील नवा व्हायरसही जगभर पसरून नवीन महासाथ येते की काय अशी भीती वाटू…

“तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

बुलढाणा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. अनेक नाट्यमय घडामोडी आणि उत्सुकता प्रचंड ताणली गेल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांनी…

एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३१० बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू झाली असून निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास देण्यात आले आहेत.…

error: Content is protected !!