• Thu. Jul 31st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: April 2025

  • Home
  • पागोटे येथील एल अँड टी कंपनीच्या नोकरभरती वरून वाद विकोपाला!

पागोटे येथील एल अँड टी कंपनीच्या नोकरभरती वरून वाद विकोपाला!

गावातील स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती करण्याची पागोटे ग्रामपंचायतची मागणी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतने केली आपली भूमिका स्पष्ट विठ्ठल ममताबादेउरण : पागोटे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने कार्यरत झालेल्या एल अँड टी…

दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही; राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली…

पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या नराधमांचा खरा चेहरा उघड, दहशतवाद्यांचा फोटो आला समोर

वृत्तसंस्थानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. मंगळवारी (22 एप्रिल) घडलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा…

आदर्श पतसंस्थेचे सीमोल्लंघन!, आदर्शची पुणे शाखा सुरु

प्रतिनिधीअलिबाग : अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने पुणे शहरातील वारजे येथे आपली शाखा सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याबाहेर आपली शाखा सुरू करून आदर्श पतसंस्थेने रायगडची सीमा ओलांडून सीमोल्लंघन केले आहे.…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले यांचा मृत्यू

कामोठेमधील माणिक व सुबोध पाटील पती पत्नी जखमी पनवेल : जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नविन पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे. तर कामोठे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २३ एप्रिल २०२३ मेष राशीआपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम…

मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’! मच्छीमारांना काय सुविधा मिळणार? वाचा सविस्तर…

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामध्ये सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यात महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. त्यातच घेण्यात…

उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची निदर्शने

विठ्ठल ममताबादेउरण : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाहीकडे नेणारा आहे. त्यामुळे हा कायदा…

माणगाव तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न

सलीम शेखमाणगाव : सार्वत्रिक निवडणुक मुदत संपलेल्या माणगांव तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीसाठी ग्राम पंचायत सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम दि. २२ एप्रिल रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे पार पडला. यामध्ये…

सरपंच आरक्षणात महिला राज! रोहा तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

महिलांची उपस्थिती नगण्य; धाटाव, वरसेत सर्वसाधारण महिला शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील सर्वच ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. प्रभारी उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार किशोर देशमुख,…

error: Content is protected !!