भारतीय लष्कराचं धडाकेबाज प्रत्युत्तर; पाकिस्तानचे ५०हुन अधिक ड्रोन नेस्तनाबूत
नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, ९ मे २०२५ मेष राशीतुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग…
जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न फसला; भारताच्या S-400नं 8 क्षेपणास्त्रं पाडली
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्ताननं जम्मूमध्ये हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्ताननं जम्मूतील विमानतळावर रॉकेट डागलं. पण भारतानं हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानची ८…
भगत साहेबांचा वारसा रामशेठ चालवत आहेत -महेंद्रशेठ घरत
विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेब हे दूरदृष्ट्रीचे नेते होते, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक वर्षाचा कारावास भोगला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते, त्यांच्या घराच्या ओटीवर जेव्हा मी…
गेटवे – मांडवा मार्गावरील जलवाहतूक वादळी वाऱ्यामुळे ठप्प, प्रवाशांचे हाल
अब्दुल सोगावकरसोगाव : वादळी वारा व पावसामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज गेटवे – मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक सेवा वातावरण सुरळीत होईपर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी…
राज्यात पुन्हा भूंकप होणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांकडून पॉलिटिकल स्ट्राइकचे संकेत
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…
वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा उरण परिसराला तडाखा, शेतकरी चिंताग्रस्त
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या अनपेक्षित पावसामुळे…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ८ मे २०२५ मेष राशीअनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला…
वारसनोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला तलाठीसह मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील मौजे आगरकोट येथे असलेल्या जागेवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच महिला तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ (वय 54, पद –…
न्यायालयातून कागदपत्रे मिळवून देण्यासाठी लाच घेणारा शिपाई संतोष माने नवी मुंबई लाच लुचपत विभागाच्या ताब्यात
अमुलकुमार जैनअलिबाग : न्यायालयातून स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेणारा लाचखोर शिपाई संतोष तुकाराम माने (शिपाई, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सीबीडी बेलापूर ९ वे कोर्ट, बेलापुर,…
