ट्रॅव्हलरने सायकलस्वारासह दोन पादचाऱ्यांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू
प्रतिनिधीमाणगाव : शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 6) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा…
जे. एम. म्हात्रेंना ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा; पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे
विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही, त्याबाबत पक्षाच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली…
उद्या उरणमध्ये ‘मॉक ड्रिल’, नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे
रायगड : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी…
चिरनेरमध्ये रानगव्याचे दर्शन तर वानरांचा रहिवाशांच्या घरावर ठिय्या!
अनंत नारंगीकरउरण : वन विभाग व महसूल विभाग यांच्या आशिर्वादाने डोंगर भागात सतत होणारे मुरुम, माती बरोबर दगडाचे उत्खनन, वणवे यामुळे वन्यप्राणी हे सैरभैर झाले आहेत. त्यात चिरनेर गावातील आकाश…
फी भरली तरच निकाल…कोकण उन्नती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या निर्णयाने पालक वर्गात नाराजी
स्कूल कमिटी मेंबर योगेश गंद्रे यांची अरेरावी अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यासह राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले असून पालक वर्गाकडून सुद्धा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये दाखल करण्याचा कल…
महाराष्ट्रात १६ शहरात उद्या ‘मॉक ड्रिल’…रायगड जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी होणार युद्धाची ‘मॉक ड्रिल’, कशी असेल प्रक्रिया?
रायगड : देशातील 259 ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये संवेदनशीलतेच्या दृष्टीने कॅटेगरी 1,2,3 अशी विभागणी करण्यात आली आहे. कॅटेगिरी-1 मध्ये देशातली 13 शहरं आहेत. ज्यामध्ये 3…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! 4 महिन्यात निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी
दिल्ली: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक…
एमसीए आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रायगडचा थेट विजय
कोल्हापूर, सातारा संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे.…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, ६ मे २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे…
