साखर कोळीवाड्यात ‘मँग्रोव्ह’मुळे बिबट्याचा शोध कठीण!
थर्मल ड्रोन असूनही ठावठिकाणा लागत नाही; नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन रेवदंडा-अलिबाग | सचिन मयेकरनागाव, अलिबाग: नागाव-साखर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेला तणाव कायम आहे. सध्या साखर कोळीवाडा भागात बिबट्याचा…
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. ही…
नागोठणे येथील ‘रयान पॅलेस’ सोसायटीचा ऐतिहासिक विजय! ‘डीम्ड कन्व्हिनियन्स’द्वारे जमिनीची मालकी सोसायटीच्या नावावर हस्तांतरित
नागोठणे: हॉटेल लेक व्ह्यूजवळील सिटी सर्वे क्रमांक ४६३ मध्ये बांधलेल्या इमारतीच्या संकुलाची मालकी अखेरीस ‘रयान पॅलेस सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या (Ryan Palace CHS Ltd.) नावावर झाली आहे. फ्लॅट खरेदीदारांनी स्थापन केलेल्या…
शालेय स्पर्धेदरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; महाड येथे धक्कादायक घटना!
मृत्यूचे कारण अस्पष्ट; परिसरात शोककळा महाड | मिलिंद मानेकोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा महाड येथे कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना आज सायंकाळी…
आजचे राशिभविष्य
रविवार, १४ डिसेंबर २०२५ मेष राशीआपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता…
रेवदंडा येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक
रेवदंडा । सचिन मयेकरअलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रेवदंडा, पार नाका येथे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी…
किल्ले रायगडसह ११ ऐतिहासिक गडांचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढला जाऊ शकतो!
संभाजी राजांचा केंद्रीय पुरातत्त्व विभागाला इशारा! रायगड रोपवेच्या अनधिकृत बांधकामाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येण्याची शक्यता मुंबई । विशेष प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रायगड रोपवे ने केलेल्या अनधिकृत…
माणगाव–इंदापूर बायपास महामार्गाचे काम वेगात; पावसाळ्यापूर्वी निर्णायक टप्पा
८ पुलांची कामे समांतर सुरू, ४००हून अधिक कामगार अहोरात्र कार्यरत मे पर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई–गोवा महामार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार माणगाव । सलीम शेखकोकणच्या दळणवळणाचा कणा असलेल्या मुंबई–गोवा…
आजचे राशिभविष्य
शनिवार, १३ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला…
रायगड पोलीस मुख्यालयात १.७८ कोटींचा महाघोटाळा!
पोलीस पाटलांच्या मानधनावर कनिष्ठ लिपिकाचा डल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारानंतर आता थेट रायगड पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला…
