• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रोह्यात सिलेंडर स्फोट घटनेतील जखमी तरुणीचा करूण अंत, सबंध रोहा हळहळला!

सिलेंडर नीट हाताळा, बॉम्ब बनू देऊ नका, तज्ञांचा सल्ला! शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता.…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना…

मनोज जरांगेंच्या महाड मधील जाहीर सभेला सत्ताधारी महायुती मधील नेत्यांचा अप्रत्यक्षरित्या विरोध?

मिलिंद मानेमहाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाड मधील छ. शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या जाहीर सभेला…

नागोठणे ग्रामपंचायतीला उद्या मिळणार उपसरपंच!

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यातील मोठी तसेच नावाजलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबरला पार पाडली. निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काॅग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शेतकरी कामगार पक्ष यांच्या…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, 16 नोव्हेंबर 2023 मेष राशीजीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल.…

जिल्हा प्रशासनाच्या वरदहस्ताने रायगड जिल्ह्यात डिझेल तस्कर पुन्हा सक्रिय!

रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडलिका खाडी बनले डिझेल उतरविण्याचे नवीन ठिकाण अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका हा मुंबई पासून समुद्रमार्गे अगदी जवळचा तालुका असल्याने परत एकदा जिल्हा प्रशासनाच्या…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १५ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये…

सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी; भुवनेश्वर येथील घटना

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर यांसह…

दारूच्या नशेने केला घात! पाच मित्र नदीच्या पाण्यात उतरले; एक बुडाला, घातपाताची शक्यता?

गणेश पवारकर्जत : ऐन दिवाळीच्या सणामध्ये हेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कशेळे खोंडेवाडीत राहाणारा यशवंत दुंदा हेले नदीत बुडल्याने मृत्यू झाला. शेतातील मोलमजुरीवर भात झोडणीचे काम पूर्ण करून मित्रांसोबत पार्टी…

error: Content is protected !!