• Mon. Jun 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सुतारवाडीचा सुपुत्र साहिल सुतार याची भारतीय सैन्य दलात निवड; परिसरात आनंदाचे वातावरण!

रोहा (वार्ताहर) : नेरव सुतारवाडी गावचा सुपुत्र आणि द. ग. तटकरे महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी साहिल सिमा संतोष सुतार याची भारतीय सैन्य दलात (Indian Army) निवड झाली…

मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेणी ‘अवैध पार्किंग’; महामार्ग पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे निष्पाप प्रवाशांचे बळी!

रायगड जनोदय वृत्तसेवामुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून निरपराध प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. नुकत्याच लोहारमाळ गाव हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या गंभीर…

आजचे राशीभविष्य

सोमवार, १ जून २०२६ मेष राशीआरोग्य चांगले राहील. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; महाड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

​महाड | मिलिंद मानेलग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजेब मुसा जुवेल (रा.…

रोह्यातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरातील ‘ते’ धोकादायक झाड हटवा; शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा मार्गालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील एक मोठे आणि जुने झाड अत्यंत धोकादायक अवस्थेत उभे असून, ते त्वरित हटवावे किंवा त्याच्या धोकादायक फांद्या छाटाव्यात, अशी…

आजचे राशीभविष्य

रविवार, ३१ मे २०२६ मेष राशीआपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता…

उरणमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; एकाच रात्री, एकाच जागेवर अवैध हातभट्ट्यांवर दोन छापे!

५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक अटकेत तर दोन जमीनमालक फरार; हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले उरण । विठ्ठल ममताबादेनवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे…

धाटाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ; गणसंख्येअभावी सभा तहकूब

आजी-माजी लोकप्रतिनिधींसह महिलांचीही पाठ; आता ८ जून रोजी होणार सभा धाटाव । शशिकांत मोरेसर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे आणि गावच्या विकासाला गती देणे, यासाठी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा…

नियुक्ती जनभावनेतून, वशिल्याने नाही; काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेचेही केले स्वागत; पनवेल काँग्रेसमधील वादावर मौन सोडले उरण । विठ्ठल ममताबादेपनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षांतर्गत सुरू झालेल्या वादावर आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा…

म्हसकरवाडीत गुरांच्या गोठ्याला भीषण आग; लाखोंचे पशुखाद्य व वैरण जळून खाक, हवालदिल शेतकऱ्याला शासकीय मदतीची प्रतीक्षा

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी अमर घाग यांच्या गुरांच्या गोठ्याला गुरुवारी (२८ मे) दुपारी अचानक शॉक सर्किटने भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठ्यासह आतमध्ये…

error: Content is protected !!