श्रीवर्धन । अनिकेत मोहितनव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्यकालीन वैभवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी शिवरुद्र मर्दानी आखाडा श्रीवर्धन यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे प्रभावी आयोजन…
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शड्डू; विरोधकांसमोर कडवे आव्हान म्हसळा | वैभव कळसआगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील आंबेत, पानवे, साळविंडे, ताडाची वाडी आणि खारगाव (बु.) येथील…
कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा; कंत्राटी डॉक्टरांचीही पाठ, नागरिकांमध्ये संतापाची लाट म्हसळा | वैभव कळसतालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची अवस्था…
रायगड | प्रतिनिधीसार्वजनिक धोरणांचे मूल्यमापन हे केवळ राजकीय भावना किंवा प्रतीकांवरून न ठरता, त्यातून होणाऱ्या प्रत्यक्ष बदलांवरून व्हायला हवे. मनरेगाच्या जागी लागू झालेला ‘विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण…
शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ मेष राशीमानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. कधी तुम्ही चॉकलेट, आलं…
पारंपरिक पालख्या, उंच सासनकाठ्या आणि ‘चांगभलं’च्या जयघोषाने भक्तीचा महापूर; दोन दिवसांची ‘मोडजत्रा’ आकर्षणाचे केंद्र महाड | मिलिंद मानेदक्षिण रायगडमधील सर्वात मोठी जत्रा म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक महाडचा ‘छबिना उत्सव’ १८…
उरण | घन:श्याम कडूउरण नगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विशेष समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगरपालिकेत नगराध्यक्षपद आणि ९ सदस्य महाविकास आघाडीचे असले, तरी…
पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला श्रीवर्धन । अनिकेत मोहितसह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत घुमणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आज श्रीवर्धनच्या समुद्रकिनारीही तितक्याच प्रखरतेने ऐकू आला. निमित्त होते…
विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी केंद्राचा निर्णय प्रलंबित; भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उरण । घन:श्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी, या विमानतळाला लोकनेते दि.…
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन; ग्रामीण भागातील बालकांसाठी सुवर्णसंधी दिघी । गणेश प्रभाळेग्रामीण भागातील बालकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी बोर्ली पंचतन येथे विशेष ‘बालरुग्ण…