शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ मेष राशीशाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. चढउतारांमुळे फायदा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला…
विश्वास निकमकोलाड : भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली व डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ दापोली यांची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा दापोली येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी डॉ. संजय भावे कुलगुरू,…
घन:श्याम कडूउरण : कोणत्याही शासकीय कार्यालयामसोर खासगी वाहने उभी करू नयेत, असा नियम आहे. मात्र, या नियमाची सर्रास पायमल्ली होत आहे. जे कार्यालय शिस्तीसाठी ओळखले जाते त्याच तहसील व पोलिस…
मुंबई : गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या गणेशोत्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नसणार आहे. मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे…
पॅरिस : भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीने अंतिम फेरीत २४९.७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. अवनीसोबतच भारताच्या मोना अग्रवाल हिनेही कांस्यपदक…
सलीम शेखमाणगाव : गेले अनेक दिवस विकासाची स्वप्न पाहणाऱ्या रायगडसह नजीकच्या शहरातील नागरिकांना अंतराष्ट्रीय दिघी पोर्टकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर केंद्रांनी मंजुरी देत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिघी…
अनंत नारंगीकरउरण : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना…
प्रतिनिधीअलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानापासून राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर काढलेल्या मोर्चाच्या…
घन:श्याम कडूउरण : वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन…