• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कायद्याला हरताळ; रायगड जिल्ह्यात दोन बालविवाह उघड

माणगाव व पेण तालुक्यात चौघांविरोधात गुन्हे दाखल; अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने लावले विवाह, एकीला अपत्यप्राप्ती रायगड । अमूलकुमार जैनबालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. तरीदेखील ग्रामीण व आदिवासी भागांत…

चेन्नईतून ११ लाखांचे मौल्यवान विदेशी पक्षी हस्तगत; दोन चोरटे अटकेत

पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची धडक कारवाई अमुलकुमार जैन (रायगड) : कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरीस गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत…

रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांची खाते निहाय चौकशी

तक्रारीमध्ये बांधकामातील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्याय, गैरव्यवहारांसह अनेक गंभीर आरोप रायगड । अमुलकुमार जैनरायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्या कार्यकाळातील कामकाजाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून खाते निहाय चौकशी होणार…

सोनारीत ‘द सीक्रेट ट्रेडिंग स्कीम’चा महाघोटाळा

तांडेल बंधूंनी जादा नफ्याच्या आमिषाने शेकडो नागरिकांची आयुष्यभराची कमाई लुटली एजंटांचाही मोठा सहभाग, पोलिस तपास वेगात उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील सोनारी गावात अभिजित दयानंद तांडेल व वेदक दयानंद तांडेल…

अलिबागमध्ये अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ५४ वर्षीय इसमाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

अलिबाग । अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यात एका पन्नासी उलटलेल्या इसमाकडून दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला…

कर्जतच्या मंचावरून शेळकेंचा इशारा; महायुती संकटात?

रायगड : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.…

धाटावचे ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची घटस्थापना

भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवास उत्साहपूर्ण प्रारंभ रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील धाटाव ग्रामस्थांचे आराध्य दैवत, ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराज यांच्या नवरात्रोत्सवाला आज सोमवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. विधिवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि…

उरण पोलिसांकडून जबरी चोरीचा पर्दाफाश

सराईत आरोपी जेरबंद, सोन्याची चैन व रोकड हस्तगत उरण । घनश्याम कडूउरण शहर हादरवणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत उरण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाडी दाखवली आहे. अल्पावधीतच तपासाचा तांत्रिक…

धाटाव विभागातील महादेव वाडीत स्मार्ट मीटरला आग!

३ मीटर जळून खाक; गावात वीजपुरवठा ठप्प, महावितरणवर संताप शशिकांत मोरेरोहा/धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव विभागातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील महादेव वाडीत शनिवारी सकाळी भीषण घटना घडली. स्मार्ट मीटर बॉक्समधून अचानक…

उरणचा रिक्षावाला ठरला ‘माणुसकीचा हिरो’; रुग्णाची ४० हजार रुपयांची थैली केली परत

उरण । घनःश्याम कडूआजच्या पैशाच्या गर्दीत माणुसकी गमावल्याचा काळ पाहता, उरणमधील रिक्षावाल्याने प्रामाणिकपणाचा झेंडा फडकावल्याचे उदाहरण समोर आले आहे. जसखार गावातील एक रुग्ण उपचारासाठी उरणमधील डॉ. सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात…

error: Content is protected !!