• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

फणसाड डॅममध्ये पर्यटकाचा बुडून मृत्यू

अमुलकुमार जैनअलिबाग, ता. १३ : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड डॅम येथे वर्षासहलसाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या गटात एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरी येथील साहिल राजू रणदिवे (वय २४) या युवकाचा पाण्यात…

कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकपात्री अभिनय स्पर्धा: निकिता घाग व दुर्वा झावरे ठरल्या विजेत्या

विनायक पाटीलपेण, ता. १२ : पेण शहरातील कौशिकी हॉल, दत्तनगर येथे कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि…

रोह्यात शेकापच्या रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शंभर टक्के रोजगार देण्याची हमी –अतुल म्हात्रे विश्वास निकमकोलाड, ता. १२ : रायगड जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकापचे…

माणगावात शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का! ॲड. राजीव साबळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

२ ऑगस्ट रोजी होणार प्रवेश; साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती सलीम शेखमाणगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत ॲड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे…

मैथिली गेली… सरकार झोपलं! विमान अपघाताला महिना उलटूनही मदतीचा एक रुपयाही नाही

घनःश्याम कडूउरण, ता. १३ : उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विविध मंत्री आणि प्रशासनाकडून “ही…

नवी मुंबई प्रकल्पात भूमीहिन प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ४० चौ. मीटर भूखंड वाटपास मार्ग मोकळा

विठ्ठल ममताबादेउरण, दि. १३ : नवी मुंबई प्रकल्पातील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मा. न्यायालयाने या प्रकल्पग्रस्तांना ४० चौ. मीटर भूखंड देण्याच्या…

घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा २४ तासात शोध; खोपोली पोलिसांचा वेगवान तपास

मनोज कळमकरखालापूर, दि. १३ : मित्रांशी झालेल्या किरकोळ भांडणातून “पोलीस पकडतील” या गैरसमजुतीतून घरातून निघून गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा केवळ २४ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात खोपोली…

विकास निधीच्या दिरंगाईमागे लाडकी बहीण योजना? कॅबिनेट मंत्र्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा

इंदापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुती सरकारच्या पुनरागमनाचा गेमचेंजर ठरल्याचे चित्र आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० अनुदान दिले जाते. मात्र, योजना…

उज्वल निकम झाले खासदार…राज्यसभेची लॉटरी, राष्ट्रपतींकडून निवड

मुंबई : विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर (Rajyasabha) वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ…

आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या २० सवयी

चांगल्या आणि वाईट सवयींशी संबंधित या गोष्टी आपल्याला नवीन ताजेपणा आणि आरोग्याने ओथंबून टाकतील… * गरिमा पंकज आपल्या जीवनशैलीचा आणि सवयींचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. चला, सरोज सुपर स्पेशालिटी…

error: Content is protected !!