महापारेषणच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शिवसेनेचा इशारा : अन्याय झाला तर राज्यभर आंदोलन – प्रसाद भोईर
विनायक पाटीलपेण : महापारेषण विभागात अनेक कंत्राटी कामगार गेल्या ५ ते १० वर्षांपासून विविध उपकेंद्रांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र आता नवीन विद्युत सहाय्यक पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यमान…
राजेश मपारा यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
वार्ताहरसुधागड, दि. ३१ : श्री. राजेश मपारा यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेलच्या वतीने नवघर (ता. सुधागड) येथील श्री विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात…
अनधिकृत कंटेनर यार्ड, ट्रेलर मक्तेदारी आणि वाहतूक पोलिसांची दंडशाही; उरण परिसरातील नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प
घनःश्याम कडूउरण, दि. ३१ : उरण परिसरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी ही केवळ सामान्य जनतेपुरती मर्यादित राहिल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हेल्मेट न घालणे, वाहनाचा विमा नसणे, मोबाईलवर बोलणे,…
नागपंचमी निमित्त सर्प विज्ञान व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम
विश्वास निकमकोलाड : मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी नागपंचमीच्या औचित्याने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) आणि महसूल विभाग, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवे गावामध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन आणि सर्प…
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणं नियमित होणार; महसूल वाढीसाठी राज्य सरकारचा नवा उपाय
मुंबई, दि. ३१ : राज्यातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त: NIA न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
मुंबई, दि. ३१ : मालेगाव येथे 2008 साली घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना NIA विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे एक अत्यंत चर्चिलेला आणि…
कोप्रोली रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा; अपघाताची शक्यता वाढली
अनंत नारंगीकरउरण, ३१ जुलै : उरणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कोप्रोली रस्त्यावर अतिक्रमणाचा मोठा विळखा पडत चालला आहे. व्यवसायिकांकडून रस्त्यावर मोठाले दगड तसेच ज्वलनशील गॅस सिलिंडर ठेवल्याने अपघाताची शक्यता वाढली…
दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दादर शाळेला वॉटर कुलर व फिल्टर भेट; पेणमधील पत्रकारांसाठी अपघाती विमा योजना
१ ऑगस्ट रोजी दादर येथे कार्यक्रमाचे आयोजन विनायक पाटीलपेण : पेणचे प्रसिद्ध समाजसेवक आणि वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त एक उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात…
पावसाळ्यात सकाळी या 3 प्रकारे घ्या तुमच्या त्वचेची काळजी, तुमची त्वचा राहील निरोगी आणि चमकदार
रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा उन्हापासून आराम देऊ शकतो, पण तो आपल्यासोबत अनेक आरोग्य समस्या घेऊन येतो. तो आपल्या त्वचेसाठी आव्हानात्मक देखील असू शकतो. या ऋतूत आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ३१ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू…
