म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक!
म्हसळा : तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. तब्बल ८८ वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या इमारतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इमारतीचे…
नवगाव ग्रामस्थ चारधाम यात्रेला रवाना
अलिबाग : मासेमारी बंद झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा नवेदर नवगाव ग्रामस्थांची आहे. मासेमारी बंदी काळात नवेदर नवगावमधून सात बसेस चारधाम यात्रेला रवाना झाल्या आहेत. साधारण ४५ दिवसाच्या कालावधीसाठी…
‘तुमचे बाप किती तुम्हालाच माहिती!’ उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरामध्ये जहरी टीका करुन खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही उत्तमपद्धतीनं सरकार चालवू शकते आणि आम्ही…
मोदी-शाहांसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही’, ठाकरे गटाचा भाजप युतीचा पर्याय खुला?
मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने…
कवी संमेलनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
विठ्ठल ममताबादेउरण : कोकण मराठी साहित्य परिषद उरण व मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे ९२वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले…
विद्यालयांना संगणक संच भेट
नंदकुमार मरवडेखांब : साई फाऊंडेशन मुंबई व नागटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने विद्यालयांना काॅम्प्युटर संच भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या…
व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!
नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा…
मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
शिशिर शिंदे यांचाही जय महाराष्ट्र! मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह…
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उरणमध्ये स्मृतीदिन मेळाव्याचे आयोजन
विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत लोकनेते, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, साडेबारा टक्केचे जनक, माजी खासदार दि. बा. पाटील यांचा 24 जून 2023 रोजी 10वा स्मृतिदिन आहे. रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये हा…
उरणमधील आपत्कालीन व्यवस्था सुस्त!
घन:श्याम कडूउरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे. मात्र याबाबत उरणमध्ये कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. आज तर समुद्र किनारी जोरात वारा व…
