• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • भजनाचा आनंद संतांच्या घरीच; ब्रह्मज्ञानात तो सुखद अनुभव नाही – ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशिकर

भजनाचा आनंद संतांच्या घरीच; ब्रह्मज्ञानात तो सुखद अनुभव नाही – ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशिकर

पिंगळसई येथील अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहात कीर्तनातून प्रबोधन; भाविकांची मोठी उपस्थिती धाटाव | शशिकांत मोरे“संत हे ज्ञान आणि भक्तीचे अक्षय भांडार आहेत. त्यांच्या सान्निध्यात मनाला जी शांती लाभते, ती अन्य…

श्रीवर्धनमध्ये निवडणुकीपूर्वीची विकासकामे कागदावरच; भूमिपूजनाचा ‘फज्जा’, नागरिकांमध्ये तीव्र संताप

सेल्फी पॉईंट, संरक्षण भिंत अन् काँक्रीटीकरण रखडले; ‘राष्ट्रवादी’कडून सत्ताधारी शिंदे गटावर टीका श्रीवर्धन | अनिकेत मोहितनगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) वतीने श्रीवर्धन शहरात मोठ्या थाटामाटात करण्यात आलेली विविध विकासकामांची…

रायगड-अलिबागच्या वकिलांची दमदार कामगिरी; रायगड पोलीस संघावर २० धावांनी विजय

ॲड. मनीष पाटील यांचे झंझावाती अर्धशतक; ओम फाउंडेशन गोरेगावचा उपक्रम रायगड | क्रीडा प्रतिनिधीगोरेगाव येथील प्रसिद्ध मुमताज गार्डन मैदानावर, पत्रकार भारत गोरेगावकर यांच्या पुढाकाराने आणि ओम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘प्रकाशझोतातील’…

मुंबई-अलिबाग अंतर अवघ्या दीड तासावर; अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

उरण । घनःश्याम कडूमुंबई आणि नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी करणारा अटल सेतू आता अलिबागपर्यंत विस्तारला जाणार असून, या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास केवळ दीड तासात पूर्ण होणार आहे.…

‘हिंद टर्मिनल’ची मुजोरी; शासनाचे आदेश धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता केला बंद

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कळंबुसरे-चिरनेरचे शेतकरी जनआंदोलनाच्या पवित्र्यात उरण | अनंत नारंगीकरशेतकऱ्यांचा पारंपरिक रहदारीचा रस्ता कोणीही अडवू शकत नाही, असा स्पष्ट निर्णय राज्य शासनाने घेतलेला असतानाही, उरणमधील ‘हिंद टर्मिनल’ कंपनीने या…

‘कुलूपबंद ग्रामपंचायत ७ दिवसांत सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन’; खारगाव खुर्द ग्रामस्थांचा इशारा

लाचखोरीच्या कारवाईनंतर कार्यालय बंद; म्हसळा गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संताप म्हसळा | वैभव कळसभ्रष्टाचाराच्या कारवाईनंतर गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद असलेली खारगाव खुर्द सकलप ग्रामपंचायत तात्काळ कार्यान्वित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी…

‘तिसरी मुंबई’च्या सर्वेक्षणाविरोधात उरणमध्ये शेतकरी आक्रमक; दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘काळे फासण्याचा’ मनसेचा इशारा

उरण | अनंत नारंगीकररायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या ‘तिसरी मुंबई’ (KNSC) प्रकल्पावरून शासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३० मार्च २०२६ मेष राशीकाही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात…

सचिन पावशे यांना पितृशोक

अलिबाग / प्रतिनिधीअलिबागमधील पत्रकार तसेच भाजप रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप यांचे व्यवस्थापक सचिन पावशे यांचे वडील गौऱ्या विठ्ठल पावशे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या…

‘ब्ल्यू फ्लॅग’चा फोल टेंभा! श्रीवर्धनमध्ये ३५ लाखांचे स्वच्छतागृह धूळ खात

प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटकांचे हाल; स्वच्छतागृहाअभावी महिला पर्यटकांची कुचंबणा श्रीवर्धन । संदेश घोलपआंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा अभिमान मिरवणाऱ्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. नगरपरिषदेने सुमारे ३५…

error: Content is protected !!