आजचे राशिभविष्य
मंगळवार, २९ जुलै २०२५ मेष राशीपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही…
राज ठाकरेंचं थेट महाविकास आघाडीच्या खासदाराला पत्र…परखड भूमिकेचं केलं कौतुक
मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…
चार खलाशांच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी
घन:श्याम कडूउरण : पावसाळी मासेमारी बंदी असतानाही करंजा येथून बेकायदेशीरपणे समुद्रात गेलेल्या बोटीच्या दुर्घटनेत चार खलाशांचा बळी गेल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, मत्स्यविभागातील अधिकारी आणि…
हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री गुळबुंदी लाडवांचा प्रसाद
भाविकांसाठी देवस्थानचा विशेष उपक्रम सुरू गणेश प्रभाळेदिघी : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थानने भाविकांसाठी खास उपक्रम सुरू केला असून, पहिल्या श्रावणी सोमवारपासून ‘गुळबुंदी लाडू’ या प्रसादाची विक्री थेट…
विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास
वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…
धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुर्गंधीयुक्त दुर्दशा – आरोग्यावर गंभीर परिणाम
शशिकांत मोरेधाटाव, दि. २८ जुलै : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा आणि पसरलेली दुर्गंधी नागरिक, पादचारी व कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यालगत…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानासाठी शर्थीचे प्रयत्न करणार -आ. प्रशांत ठाकूर
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे (RDCA) अद्याप स्वतःचे मैदान नसल्यामुळे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आणि सराव शिबिरांसाठी खासगी क्लब व कंपन्यांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती…
करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ५० तासांनंतर सापडले
अमुलकुमार जैनरायगड : उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी निघालेली ‘तुळजाई’ ही बोट शनिवारी (दि. २६ जुलै) खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात लाटांच्या जोरदार प्रहारामुळे पलटी झाली होती. या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी…
तुळजाई बोट दुर्घटना : तीन बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडले
अलिबाग : करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेनंतर झालेल्या शोधमोहीमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. बोटीवरील आठ जणांपैकी पाच जण पोहत सासवणे किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले असून त्यांची प्रकृती स्थिर…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २८ जुलै २०२५ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज प्रेमी किंवा…
