• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • एसटी महामंडळाचा गलथान कारभार; माणगाव-श्रीवर्धन मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल

एसटी महामंडळाचा गलथान कारभार; माणगाव-श्रीवर्धन मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल

ड्रायव्हरअभावी फेऱ्या रद्द; कर्मचाऱ्यांची उर्मट वागणूक आणि नियोजनाच्या अभावामुळे जनता त्रस्त श्रीवर्धन | अनिकेत मोहितएसटी महामंडळाच्या गलथान आणि निष्काळजी कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. माणगाव-श्रीवर्धन या महत्त्वाच्या…

उरणमध्ये वाहतूक पोलिसांचा दणका; वर्षभरात ५१ हजार वाहनांवर कारवाई, ४.९३ कोटींचा दंड

​३१ डिसेंबरच्या रात्री १३ मद्यपी चालकांवर गुन्हे; बेशिस्त चालकांना ‘खाकी’चा इंगा ​उरण | अनंत नारंगीकरउरण शहर आणि परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने सन २०२५ या वर्षभरात आक्रमक पवित्रा घेतला.…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १ जानेवारी २०२६ मेष राशीआज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय…

चिरनेरमध्ये महिलांची वज्रमूठ; ग्रामसभेत ‘दारूबंदी’चा ठराव एकमताने मंजूर

अवैध दारूविक्रीला चाप बसणार; ऐतिहासिक गावात महिलांच्या पुढाकाराने ‘बाटली आडवी’ उरण | अनंत नारंगीकरऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावामध्ये महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला आहे.…

उरण पालिकेत ‘शिंदे सेने’चा फुसका बार; ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

खासदारांच्या नेतृत्वाला मतदारांकडून सपशेल नकार; राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उरण | घनःश्याम कडूनुकत्याच पार पडलेल्या उरण नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे) गटाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. या निवडणुकीत शिंदे…

मुंबई महापालिका निवडणूक २०२६: भाजपा, शिवसेना (ठाकरे-शिंदे), मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा; एका क्लिकवर पाहा सर्व नावे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बहुप्रतिक्षित निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने…

पाचाड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ‘मृत्यूचा सापळा’; फिटनेस अन् इन्शुरन्स संपूनही रस्त्यावर धावतीये ‘टायटॅनिक’!

घाटात टायर फुटल्याने गरोदर महिलेचा जीव टांगणीला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला महाड | मिलिंद मानेतालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार समोर आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप रुग्णांचा जीव…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने…

​श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची गर्दी अन् नियमांची पायमल्ली! पर्यटकांची वाहने थेट वाळूत

प्रशासनाचा ढिसाळ कारभार; वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप ​श्रीवर्धन | अनिकेत मोहितेनाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, प्रशासनाचा ठळक निष्काळजीपणा समोर येत आहे.…

error: Content is protected !!