रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला विरोध!
द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावताच रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तयार करावा – सचिन डाऊर अनंत नारंगीकरउरण : रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाने सुरुवात करण्याचा घाट…
भाज्यांवर गुलाल, पिळदार लोखंडी पट्ट्या, लिंबूला डोळे…कर्जत तालुका अंधश्रध्देच्या वाटेवर?
कर्जतमधील लोभेवाडी येथील काळ्या जादूचा प्रकार उघड गणेश पवारकर्जत : एकीकडे जादूटोणा सारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळ्या जादुची माया कायम असल्याचे दिसून येत आहे.…
पेण तहसील कार्यालयात आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले अर्जुन नोंदणी शिबिर
ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि रॅलीस इंडियाचा पुढाकार पेण : तहसीलदार कार्यालय पेण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रॅलीज इंडिया लिमिटेड आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी पनवेल यांच्या वतीने…
शिवसृष्टी, सायन्स पार्क येथे चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया सामाजिक संस्थेची शैक्षणिक सहल
सहलीतून मुलांना करून दिली ऐतिहासिक व वैज्ञानिक जाणीव विनायक पाटीलपेण : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया, पुणे ही एक सामाजिक संस्था असून ती गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व त्यांच्या विकासासाठी…
शिवमंदिरात अभिषेकासाठी शहाळं आणायला गेले अन् परतलेच नाही…नारळानेच घेतला जीव
अमुलकुमार जैनरायगड : शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे (नारळ) आणण्यासाठी गेले ते परतलेच नाही. पूजेसाठी शहाळं घ्यायला गेले आणि झाडावरील एक शहाळं येऊन डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीला…
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ५ फेब्रुवारीला होणार मतदान, ८ तारखेला मतमोजणी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मदतान होणार असून ८ फेब्रुवारीला होणार मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रासारखच येथील मतदान हे एकाच टप्प्यात होणार आहे.…
नागोठण्यात राजकीय भूकंप होणार? अनेक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत
विशेष प्रतिनिधीनागोठणे : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील…
रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम
रायगड जनोदय ऑनलाईनरात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात.…
महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
नागपूर : कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, ७ जानेवारी २०२५ मेष राशीअसुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य…
