कृतघ्न झाले शासन आणि सिडको?….आगरी कोळी गावठाणातल्या बांधकामांना नोटीस
राजाराम पाटीलउरण-रायगड८२८६०३१४६३ लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका कोणत्याही असोत…महाराष्ट्रात इतरत्र शासन काहीना काही देण्याच्या घोषणा करते. नवी मुंबईत मात्र जमिनी, घरे जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठीच, शासन सिडकोच्या माध्यमातून नोटीस काढते. १३ जुलै…
चिरनेर परिसरात वाहने चोरणारी टोळी सक्रिय
दिघाटी गावात घरफोडी, पोलीस चोरट्यांच्या शोधत अनंत नारंगीकरउरण : चिरनेर परिसरात वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात पार्किंग करुन ठेवलेली मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत चोरून नेल्याची…
खोपोली : आदर्श पतसंस्थेची १८वी शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या खोपोली शाखेचे नव्या जागेत भव्य स्वरूपात स्थलांतर करण्यात आले असून, ही शाखा आता युनिमाउंट एंपायर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाली आहे. रविवारी,…
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाची लढाई – घरोघरी आणि गावागावात लढा!
राजाराम पाटीलउरण, जि. रायगड८२८६०३१४६३ “लोकनेते दि. बा. पाटील” हे आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. आगरी, कोळी, कराडी, भंडारी—अर्थात ओबीसी, एससी, एसटी समाजासाठी हे नामकरण त्यांच्या अस्तित्व सिद्धीचे एक सशक्त माध्यम ठरले…
खोपटा रस्त्यावर रासायनिक कंटेनर उलटला; रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले
अनंत नारंगीकरउरण : खोपटा-कोप्रोली रस्त्यावरील ऑल कार्गो कंटेनर यार्डजवळील भागात शनिवारी सकाळी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. सदर अपघात हा…
आजचे राशिभविष्य
रविवार, ११ मे २०२५ मेष राशीआपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि…
मांडवा सागरी पोलीस ठाण्यास ‘स्मार्ट पोलीस ठाणे’ दर्जा; ए++ नामांकन
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे रायगड जिल्ह्यात ‘स्मार्ट पोलीस ठाणे’ ठरले असून ‘ए ++’ नामांकन मिळाले आहे.…
समुद्राच्या लाटांमुळे बोटीला पडले छिद्र, 130 प्रवाशी सुखरूप
अलिबाग : मांडवा जेटीपासून एक ते दीड किमी अंतरावर आज थरारक घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाहून मांडवाच्या दिशेने 130 प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा कंपनीच्या फायबर बोटीला अचानक होल पडला.…
खोपटा खाडीवरील पुलाला भगदाड!
अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या खोपटा ते कोप्रोली रस्त्यावरील खाडी पुलावर भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. विद्यार्थी वर्ग व तसेच अन्य लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या…
‘माझ्या नादाला लागू नको, नागडा करीन मी’, संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला वॉर्निंग
मुंबई : “प्रफुल्ल पटेल दाऊदच्या पक्षातून जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपमध्ये आले. भाजपमध्ये का आले तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधासह…