बिरवाडी येथील 26 वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; नातेवाईकांचा आरोप मिलिंद मानेमहाड : तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकवेळा रूग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असताना रूग्ण मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी डॉक्टर नांदगावकर यांच्या…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, मनू भाकरची कांस्यपदकाला गवसणी
पॅरिस : मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20…
अदानी ग्रीन एनर्जीने सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रायगड खोऱ्यावर केला कब्जा?
वारंगीमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ? ग्रामस्थांचा विरोध परंतु ग्रामपंचायतीची मात्र ना हरकत! मिलिंद मानेमहाड : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड खोऱ्यातील महाड तालुक्यातील…
शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
साकव नसल्याने शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का? गणेश पवारकर्जत : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील…
सावंतवाडीतील धक्कादायक प्रकार! विदेशी महिला जंगलात आढळली; लोखंडी साखळीने ठेवलं होतं बांधून
सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या घटनेनंतर…
नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; पहाटेची घटना, बचाव कार्य सुरू
नवी मुंबई : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीमधून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी…
मूनवली विभागातील शेतकरी दमदार पावसामुळे सुखावला!
शेतीच्या कामाला आला वेग शेती न विकता तरुण पिढीने शेती व्यवसायकरिता पुढे येण्याची गरज अब्दुल सोगावकरसोगाव : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु,…
रोह्यात पावसाचा प्रचंड धूमाकुळ!
कुंडलिका नदीने ओलांडली धोक्याची पातळी मुसळधार पावसाने ठीकठिकाणी साचले पाणी; काही ठिकाणी वाहतूक बंद धाटाव नाक्यावरील अनेक घरात नदीचे पाणी शिरल्याने नुकसान, शेतीचे नुकसान होण्याची बळीराजाला धास्ती शशिकांत मोरेधाटाव :…
मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले
रायगड : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून…
