• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • Maharashtra Budget 2024 Live । मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार, करात कपात करण्याची घोषणा

Maharashtra Budget 2024 Live । मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार, करात कपात करण्याची घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्र अर्थसंकल्प…

विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक, आज मतदान

मुंबई : आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई…

राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका, 3 हजारांचा दंड ठोठावला

वृत्तसंस्थामुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल नार्वेकर हे सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला…

पोलीस भरतीला पावसाचा अडथळा; अनेक ठिकाणी मैदानी चाचणीला खोडा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

वृत्तसंस्थामुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर…

कोकणात झालेल्या पराभवाचा बदला विधान परिषदेच्या निवडणुकीत घ्या; नाना पटोलेंच्या सूचना

प्रतिनिधीठाणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक षडयंत्र करून जिंकली आहे. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही जनतेची मागणी आहे, जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यासाठी देशभरात आंदोलने झाली. अमेरिका,…

ठाणे शहरातील शाळांमधूनही निरंजन डावखरे यांना प्रतिसाद

प्रतिनिधीठाणे : ठाणे शहरातील पदवीधर तरुण-तरुणींबरोबरच विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १२ वर्षांत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच विविध कार्याला नागरिकांकडून पसंती…

अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे…

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांना होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

वृत्तसंस्थामुंबई : लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याची वेळ ही सातवरुन नऊ करण्यात आली आहे. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी…

नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीस

प्रतिनिधीमुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष…

शिक्षकांसह सर्व स्तरातील संघटनांचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

प्रतिनिधीठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन वसंत डावखरे यांना कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विविध स्तरांतील संघटना व समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोकणातील सुविधांबरोबरच पदवीधर-स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आमदार…

error: Content is protected !!